Tag: #BreakingNews

“१४ वर्षांच्या मुलीशी लग्न करायचेय, कायद्याची अडचण येईल का?” तरुणाच्या प्रश्नाने न्यायालय परिसरात खळबळ; प्रकरण थेट न्यायमूर्तींपर्यंत पोहोचताच यंत्रणा झाली सतर्क, चौकशीत तरुण मानसिक रुग्ण असल्याचे उघड

छत्रपती संभाजीनगर : शहरातील न्यायालयात घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे पोलिस आणि न्यायव्यवस्थेची सतर्कता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. एका पंचविशीतील तरुणाने न्यायालय परिसरात एका वकिलाला भेटून “मला १४ वर्षांच्या मुलीशी…

५०० किमी पाठलागानंतर विशेष बालक हत्येतील संशयित जेरबंद; बालकाशी नातेसंबंधाबाबत गूढ कायम

छत्रपती संभाजीनगर : सावंगी परिसरातील केंब्रिज चौकाजवळ मातीच्या गोळ्याखाली चार वर्षांच्या विशेष बालकाचा मृतदेह आढळल्याने शहरात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास करत शहर पोलिसांनी तब्बल ५०० किलोमीटर प्रवास…

ऑनलाइन औषध विक्रीविरोधात आज जिल्ह्यातील ४ हजार औषधी दुकाने राहणार बंद ; रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासन सज्ज

छत्रपती संभाजीनगर : ऑनलाइन औषध विक्री बंद करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने २० मे रोजी एकदिवसीय बंदची हाक दिली असून, जिल्ह्यातील तब्बल चार हजार औषधी दुकाने आज बंद…

सावंगी बायपास परिसरात चिमुकल्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ

छत्रपती संभाजीनगर : शहरालगतच्या सावंगी बायपास परिसरात एका शेतात लहान मुलाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृतदेह कपड्याने झाकलेल्या अवस्थेत आढळल्याने या घटनेबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात…

मध्यरात्री पेट्रोल-डिझेल कंपन्यांचा नागरिकांना पुन्हा मोठा झटका; संभाजीनगरात पेट्रोल १०९ पार तर डिझेल दरातही मोठी वाढ

छत्रपती संभाजीनगर : पेट्रोल-डिझेल कंपन्यांनी नागरिकांना मध्यरात्री पुन्हा एकदा मोठा झटका दिला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली असून वाहनधारकांच्या खिशाला अधिक भार सहन करावा लागणार…

छत्रपती संभाजीनगरात धक्कादायक प्रकार : ७३ वर्षीय ज्येष्ठ महिलेला सव्वा महिना ‘डिजिटल अरेस्ट’; सायबर भामट्यांनी गंडवले १३.५० लाख

छत्रपती संभाजीनगर शहरात ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे. सायबर गुन्हेगारांनी ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली एका ७३ वर्षीय ज्येष्ठ महिलेला तब्बल सव्वा महिना मानसिक भीतीत ठेवत १३ लाख…

कचऱ्याच्या ढिगातून सतत निघणाऱ्या धुराने पडेगावकर त्रस्त; आग विझवण्यात अपयशी ठरलेल्या मनपाविरोधात आंदोलन

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या पडेगाव येथील कचरा प्रक्रिया केंद्राबाहेर लागलेली आग आठ दिवस उलटूनही पूर्णपणे विझलेली नसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. सतत धुमसणाऱ्या या आगीमुळे परिसरात मोठ्या…

छत्रपती संभाजीनगर हादरलं! कोयत्याच्या वारात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : शहरात किरकोळ वादाचे रूपांतर थेट खुनात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बीड बायपास परिसरातील शिवदत्त पेट्रोलपंपाजवळील अपोलो टायर दुकानासमोर १२ मे रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास…

जलवाहिनीची साडेसाती संपेना; वेल्डिंग निखळल्याने चाचणीला पुन्हा अडथळा

छत्रपती संभाजीनगर : शहराच्या बहुप्रतिक्षित जलयुक्तीकरण प्रकल्पाच्या कामात पुन्हा एकदा तांत्रिक अडथळा निर्माण झाला आहे. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी टाकण्यात आलेल्या २५०० मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीची कोडगावजवळील साडेसाती संपेना, अचानक निखळल्याने…

🔴 गुलमंडीतील दोन ड्रायफ्रूट दुकानांवर चोरट्यांचा डाव; अंतर्गत मार्गाने दुकानात प्रवेश करत अडीच लाखांचा ऐवज लंपास

छत्रपती संभाजीनगर : गुलमंडी परिसरात मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी ड्रायफ्रूट्सच्या दोन दुकानांवर डल्ला मारत तब्बल २ लाख ५० हजार रुपयांची रोकड, ५ ग्रॅम सोन्याची अंगठी आणि २०० ग्रॅम चांदीची बेडी (पैंजण)…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क