Tag: #एसटीमहामंडळ

एसटीच्या एनसीएमसी स्मार्ट कार्डसाठी ५ लाखांहून अधिक लाभार्थींची नोंदणी; महिलांचा सर्वाधिक सहभाग

छत्रपती संभाजीनगर : एसटी महामंडळाच्या सवलतीच्या प्रवासासाठी आवश्यक असलेल्या एनसीएमसी (स्मार्ट कार्ड) नोंदणीला जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळत आहे. सप्टेंबरअखेरपर्यंत जिल्ह्यातील विविध एसटी आगारांसह खासगी एजन्सीधारकांकडे तब्बल ५ लाख १५ हजार…

गणेशोत्सवासाठी संभाजीनगर विभागातील ३०७ एसटी बसेस कोकणात; स्थानिक वाहतुकीवर वाढणार ताण

छत्रपती संभाजीनगर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची वाढती गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने विशेष वाहतुकीचे नियोजन केले आहे. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर एसटी विभागातील तब्बल ३०७ बसेस…

रक्षाबंधनासाठी एसटी विभाग सज्ज; छत्रपती संभाजीनगरातून ११५ जादा बसगाड्यांचे नियोजन

छत्रपती संभाजीनगर : रक्षाबंधन सणानिमित्त प्रवाशांची वाढणारी गर्दी लक्षात घेऊन छत्रपती संभाजीनगर एसटी विभागाने तब्बल ११५ जादा बसगाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. पुणे, जळगाव, नाशिक, बीड, सोलापूर आणि धुळे या…

एसटी महामंडळाला विठुरायाची कृपा; पंढरपूर वारीतून कोटींचे विक्रमी उत्पन्न, ९ लाखांहून अधिक भाविकांचा सुरक्षित प्रवास

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे होणाऱ्या विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी राज्यभरातून येणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाने यंदाही विशेष वाहतूक व्यवस्था उभारली. या विशेष नियोजनामुळे एसटी महामंडळाला तब्बल ४१ कोटी…

आषाढी वारीसाठी एसटी सज्ज; मराठवाड्यातून १,२६० जादा बस, वारकऱ्यांच्या सोयीसाठी विशेष नियोजन

छत्रपती संभाजीनगर : आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे जाणाऱ्या लाखो वारकरी आणि भाविकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) व्यापक नियोजन केले असून, मराठवाड्यातील सात विभागांमधून एकूण १,२६० जादा बस सोडण्याचा…

सिल्लोडमध्ये एसटी अधिकाऱ्याची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

सिल्लोड : राज्य परिवहन महामंडळाच्या सिल्लोड आगारातील सहायक वाहतूक निरीक्षकाने वरिष्ठांकडून होत असलेल्या कथित मानसिक छळाला कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली. शरद विठ्ठल…

एसटी बसचे लाईव्ह लोकेशन आता मोबाईलवर; ‘आपली एसटी’ अॅप एप्रिलपासून प्रवाशांच्या सेवेत

छत्रपती संभाजीनगर : राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरीसह इतर एसटी बसचे नेमके लोकेशन आता प्रवाशांना मोबाईलवरून पाहता येणार आहे. यासाठी एसटी महामंडळाने विकसित केलेले ‘आपली एसटी’ हे स्वतंत्र मोबाईल अॅप येत्या…

छत्रपती संभाजीनगरमध्ये ई-शिवाई बस सेवेला प्रवाशांची पसंती; लवकरच ३५ नवीन बस दाखल होणार

छत्रपती संभाजीनगर : पर्यावरणपूरक आणि आरामदायी प्रवासाची सुविधा देणाऱ्या ई-शिवाई बस सेवेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. शहरासह जिल्ह्यात विविध मार्गांवर सध्या ७३ ई-बस धावत असून, मुख्य बसस्थानकावरून २६ बसची…

निवडणूक कामासाठी २४४ एसटी तैनात; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अनेक बसफेऱ्या रद्द, प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता 🚍

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक प्रक्रियेसाठी एसटी महामंडळाच्या मोठ्या प्रमाणावर बस वापरल्या जाणार असल्याने प्रवाशांना पुढील दोन दिवस प्रवासात अडचणींचा सामना करावा लागणार आहे. शुक्रवारी…

एसटी बसस्थानके चकाकणार; महिन्यातून दोनदा स्वच्छता होणार

छत्रपती संभाजीनगर : प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यदायी सुविधा मिळाव्यात तसेच एसटी महामंडळाची सकारात्मक प्रतिमा अधिक बळकट व्हावी, या उद्देशाने एसटी महामंडळाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील सर्व बसस्थानके, बसस्थानक…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क