Tag: #ग्रामीणपोलीस

उद्यापासून घृष्णेश्वर मंदिर मार्गावर जड-अवजड वाहतुकीला ब्रेक; सहा महिन्यांसाठी वाहतूक बंद, पर्यायी मार्ग जाहीर

छत्रपती संभाजीनगर : खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथील प्रसिद्ध श्री घृष्णेश्वर मंदिरासमोरील राज्य मार्ग क्रमांक २१६ वर भुयारी मार्गाचे बांधकाम करण्यात येणार आहे. या कामामुळे या मार्गावरील जड-अवजड वाहतूक सहा महिन्यांसाठी…

परदेशी नागरिक हॉटेल, लॉज किंवा होमस्टेमध्ये मुक्कामी? २४ तासांत ऑनलाइन माहिती नोंदवा; माहिती लपविल्यास चालकांवर थेट गुन्हा, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांचा कडक इशारा

छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी परदेशी नागरिकांच्या वास्तव्याबाबत नियमांची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. हॉटेल, लॉज, गेस्ट हाऊस, पेइंग गेस्ट किंवा होमस्टे अशा ठिकाणी परदेशी नागरिक मुक्कामी आल्यास त्याची माहिती पोलिस…

फुलंब्री पोलिसांची धडाकेबाज कारवाई; कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या २७ गोवंशांची सुटका, ₹३१.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी गोवंश जनावरांच्या बेकायदेशीर वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या नेण्यात येणाऱ्या २७ गोवंश जनावरांची सुटका केली. या कारवाईत ३१ लाख ५० हजार…

साध्या चोरीच्या गुन्ह्यापासून उघडकीस आल्या तीन वाहनचोर टोळ्या; ११ आरोपी जेरबंद, १६ लाखांचा मुद्देमाल जप्त

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांविरोधात मोठी आणि परिणामकारक कारवाई करत वाहनचोरी करणाऱ्या तीन स्वतंत्र टोळ्यांचा पर्दाफाश केला आहे. अत्यंत सूक्ष्म आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी…

“ऑपरेशन शोध-४ ला मोठे यश; प्रेमप्रकरण, सोशल मीडियाच्या आकर्षणातून घर सोडलेल्या १७ बालकांचा ग्रामीण पोलिसांनी लावला शोध, तुटलेली कुटुंबे पुन्हा आली एकत्र”

छत्रपती संभाजीनगर : घरातून पळून गेलेल्या प्रत्येक मुलामागे एका आईची तगमग, वडिलांची असहायता आणि संपूर्ण कुटुंबाची वेदना दडलेली असते. अशाच अनेक कुटुंबांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद फुलविण्याचे काम छत्रपती संभाजीनगर ग्रामीण…

छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांचे ‘ऑपरेशन ऑल आऊट’; अवैध धंद्यांवर धडक कारवाई करत एका रात्रीत २.३२ कोटींचा मुद्देमाल जप्त, ७३ गुन्हे दाखल; ७७ आरोपी जेरबंद

छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात ‘ऑपरेशन ऑल आऊट’ ही विशेष मोहीम राबवत एका रात्रीत तब्बल २ कोटी ३२ लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या धडक…

ग्रामीण पोलीस शिपाई भरतीच्या मैदानी चाचण्यांना आजपासून सुरुवात, गोकुळ मैदानावर कडेकोट व्यवस्था आणि पारदर्शक प्रक्रिया सुरू

छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने पोलीस शिपाई भरती २०२४–२५ अंतर्गत उमेदवारांच्या मैदानी चाचण्यांना आजपासून (दि. ११ फेब्रुवारी) अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. ही प्रक्रिया शहरातील गोकुळ पोलीस कवायत मैदान, एन–१०…

वारंवार त्रास देणाऱ्याचा केला कायमचा बंदोबस्त; कन्नड जामडी फॉरेस्ट खुनप्रकरणाचा झाला उलगडा; आरोपी अटकेत

कन्नड तालुक्यातील जामडी फॉरेस्ट शिवारात घडलेला खुनाचा अत्यंत क्लिष्ट गुन्हा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी अवघ्या आठ दिवसांत उघडकीस आणला आहे. या प्रकरणात मृताची ओळख पटवून, आरोपी आई व मुलाला अटक…

छत्रपती संभाजीनगरात सीएसपी चालकांची फसवणूक करणारी राज्यस्तरीय टोळी जेरबंद

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील बँक ग्राहक सेवा केंद्र (सीएसपी) चालकांना लक्ष्य करून आर्थिक फसवणूक करणाऱ्या राज्यस्तरीय ग्रामीण टोळीतील दोघांना ग्रामीण पोलिसांच्या सायबर ठाण्याने अटक केली आहे. राहिल युनूस शेख (३७,…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क