Tag: #महाराष्ट्र

औरंगाबाद विधानसभा निवडणुकीत उमेदवारांची माघार: तीनही मतदार संघांत आता अंतिम उमेदवार निश्चित

औरंगाबाद विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांनी केलेल्या माघारीनंतर तीनही मतदार संघातील प्रत्यक्ष उमेदवारांची संख्या निश्चित झाली आहे. औरंगाबाद पूर्व मतदार संघातून अर्ज दाखल केलेल्या 40 उमेदवारांपैकी 11 उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे आता 29…

अखेर ठरलं ! इम्तियाज जलील पूर्व मधून लढणार 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमधील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. इम्तियाज जलील यांना औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे या ठिकाणी थेट तिहेरी लढत होणार आहे. 1,708…

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: भाजपच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर

आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने त्यांच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शब्द: ‘माझी लाडकी बहीण योजना’ बंद होणार नाही, लाभ वाढणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘माझी लाडकी बहीण योजना’ चालू राहील आणि भविष्यात या योजनेतून मिळणाऱ्या लाभाच्या रकमेची टप्प्याटप्प्याने वाढ केली जाईल, असा ठाम शब्द दिला. खडकेश्वर परिसरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळ…

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शहराच्या दौऱ्यावर

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्याचा प्रारंभ सायं 17.15 वाजता नागपूर विमानतळावरून BSF विमानाने छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाणाने होणार आहे. सायं 18.20 वाजता छत्रपती…

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १९ महत्वपूर्ण निर्णय: शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीजपुरवठा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली, ज्यामध्ये विविध विभागांशी संबंधित तब्बल १९ निर्णय घेण्यात आले. या निर्णयांमुळे राज्यातील लाखो नागरिकांना फायदा होणार आहे. 👉 मंत्रिमंडळ…

‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’, कोणती कागदपत्रे हवीत? जाणून घ्या..

महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सुवर्णसंधी: ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ अंतर्गत मोफत तीर्थयात्रा महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे! राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ सुरु केली आहे, जी राज्यातील आणि देशातील पवित्र…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क