Tag: वारकरी

एसटी महामंडळाला विठुरायाची कृपा; पंढरपूर वारीतून कोटींचे विक्रमी उत्पन्न, ९ लाखांहून अधिक भाविकांचा सुरक्षित प्रवास

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे होणाऱ्या विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी राज्यभरातून येणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाने यंदाही विशेष वाहतूक व्यवस्था उभारली. या विशेष नियोजनामुळे एसटी महामंडळाला तब्बल ४१ कोटी…

वाळूज महानगरातील प्रति पंढरपूरमध्ये आज आषाढी एकादशीचा भक्तिमय सोहळा; लाखो भाविकांच्या स्वागतासाठी प्रशासन सज्ज

छत्रपती संभाजीनगर : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त वाळूज महानगरातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आज पहाटेपासून भक्तांची मोठी गर्दी होत आहे. राज्यासह परराज्यातून आलेल्या वारकऱ्यांनी “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषात…

आषाढी वारीसाठी एसटी सज्ज; मराठवाड्यातून १,२६० जादा बस, वारकऱ्यांच्या सोयीसाठी विशेष नियोजन

छत्रपती संभाजीनगर : आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे जाणाऱ्या लाखो वारकरी आणि भाविकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) व्यापक नियोजन केले असून, मराठवाड्यातील सात विभागांमधून एकूण १,२६० जादा बस सोडण्याचा…

नाथषष्ठी यात्रेसाठी पैठणमध्ये कडेकोट पोलिस बंदोबस्त; लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी विशेष नियोजन

पैठण : संत एकनाथ महाराजांच्या नाथषष्ठी यात्रेनिमित्त पैठण नगरीत लाखो वारकरी भाविक दाखल होणार असल्याने त्यांच्या सुरक्षेसाठी पोलिस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. यात्रेदरम्यान भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेता…

नाथषष्ठी यात्रेसाठी प्रशासन सज्ज; ‘अधिकाऱ्यांनी वारकरी बनून सेवा करावी’ – जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

पैठण : श्रीक्षेत्र पैठण येथील नाथषष्ठी यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात आध्यात्मिक वातावरणाची तयारी सुरू झाली असून प्रशासन सज्ज झाले आहे. यात्राकाळात सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वतःला वारकरी समजून भाविकांची सेवा…

पूजेचा मान नाशिकच्या दाम्पत्याला – मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा

पंढरपूर : आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर आज पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाली. विशेष म्हणजे या पूजेसाठी वारकरी…

वारीतील वारकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; अपघाती मृत्यू झाल्यास मिळणार ४ लाखांची आर्थिक मदत

मुंबई : शेकडो मैलांचा प्रवास, पायात काटे, अंगावर पाऊस, चिखल, ऊन आणि “ज्ञानोबा-तुकाराम”च्या गजरात दरवर्षी हजारो वारकरी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला विठुरायाच्या भेटीसाठी निघतात. या निष्ठावान वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र शासनाने आज…

हनुमान जयंतीनिमित्त जड वाहतूक मार्गात बदल : जाणून घ्या पर्यायी मार्ग

छत्रपती संभाजीनगर : येत्या शनिवारी, १२ एप्रिल रोजी हनुमान जयंतीनिमित्त खुलताबाद येथे भद्रामारूनीच्या दर्शनासाठी जिल्हाभरातून हजारो भाविक पायी प्रवास करणार आहेत. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर-नाशिक महामार्गावरील वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता लक्षात…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क