Tag: #विद्यार्थी

शालेय पोषण आहारात आता गव्हाच्या पोळीचा समावेश; अन्नामृत फाउंडेशनचा प्रायोगिक उपक्रम

छत्रपती संभाजीनगर : विद्यार्थ्यांना अधिक पौष्टिक आणि सकस आहार मिळावा यासाठी इस्कॉन अन्नामृत फाउंडेशनच्या वतीने शालेय पोषण आहारात गव्हाच्या पोळीचा समावेश करण्याचा प्रायोगिक प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. २७ जुलैपासून…

भंगारातून घडवली कमाल! संभाजीनगरच्या विद्यार्थ्यांनी अवघ्या ५ दिवसांत तयार केल्या दोन इलेक्ट्रिक रेसिंग कार

छत्रपती संभाजीनगर : एमआयडीसीच्या स्किल डेव्हलपमेंट सेंटरमधील विद्यार्थ्यांनी कौशल्य, कल्पकता आणि नवोन्मेष यांचा उत्कृष्ट संगम घडवत भंगार साहित्यापासून दोन इलेक्ट्रिक रेसिंग कार तयार करून सर्वांचे लक्ष वेधले आहे. विशेष म्हणजे,…

नीट (NEET) परीक्षा २१ जून रोजी; छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाची जय्यत तयारी, ५० केंद्रांवर १७ हजारांहून अधिक विद्यार्थी देणार परीक्षा

छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET) २०२६ ही परीक्षा २१ जून रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शांततापूर्ण, पारदर्शक आणि सुरळीत वातावरणात पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग…

शाळेच्या पहिल्याच दिवशी १.४० लाख विद्यार्थ्यांच्या हाती मोफत पाठ्यपुस्तके; महापालिकेचे नियोजन अंतिम टप्प्यात

छत्रपती संभाजीनगर : शहरातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये आणि शाळेच्या पहिल्याच दिवशी प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात नवीन पाठ्यपुस्तके पोहोचावीत, या उद्देशाने महापालिकेने यंदा पाठ्यपुस्तक वितरणाचे काटेकोर नियोजन केले आहे.…

सातारा परिसरातील तलावात दुर्दैवी दुर्घटना; तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू, परिसरात शोककळा

छत्रपती संभाजीनगर : सातारा परिसरातील साई टेकडीजवळील तलावात पोहण्यासाठी गेलेल्या सहा मित्रांपैकी तिघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी घडली. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून मृत…

दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी! राज्यातील आयटीआय प्रवेश प्रक्रियेला उद्यापासून सुरुवात

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) मधील २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठीच्या प्रवेश प्रक्रियेला गुरुवार, उद्या २१ मेपासून सुरुवात होत आहे. प्रवेश अर्ज नोंदणीचे वेळापत्रक जाहीर…

निकाल जाहीर होण्यापूर्वीच विद्यार्थ्याने संपवलं जीवन; पुंडलिक नगरातील घटनेने शहरात हळहळ

छत्रपती संभाजीनगर : राज्यभरात आज दहावीच्या निकालाची उत्सुकता असतानाच छत्रपती संभाजीनगर शहरातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर एका १७ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुंडलिक…

🎓 उद्या लागणार दहावीचा निकाल; दुपारी १ वाजता ऑनलाईन पाहता येणार

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल अखेर उद्या, ८ मे रोजी जाहीर होणार आहे. निकालाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या लाखो…

📢 बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपणार!

पुणे : राज्यातील लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपणार असून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (HSC) बारावीचा निकाल शनिवार, दिनांक २ मे २०२६ रोजी जाहीर करण्यात येणार आहे.…

अभ्यासाच्या तणावातून घर सोडले; केदारनाथ गाठण्याच्या निर्धारात १४ वर्षीय मुलाचा तीन राज्यांतून २,९११ किमी प्रवास

छत्रपती संभाजीनगर – “अभ्यास, गुण, अपेक्षा… आणि मनावरचा वाढता ताण” – याच भावनांच्या ओझ्यातून १४ वर्षीय मुलाने घराचा निरोप घेतला. केवळ डोळ्यांत एकच स्वप्न – थेट केदारनाथ गाठायचे. मात्र, सात…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क