Tag: #शिवसेना

किशनचंद तनवाणी शिंदे गटात दाखल; हिंदू मतांची विभागणी टाळण्यासाठी ‘मध्य’च्या उमेदवारीचा दिला होता राजीनामा

औरंगाबाद-मध्य विधानसभा मतदारसंघात हिंदू मतांची विभागणी टाळण्यासाठी उद्धव ठाकरे गटाची उमेदवारी परत करणारे किशनचंद तनवाणी यांनी अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. तनवाणी यांनी काही दिवसांपूर्वीच उद्धवसेनेच्या…

फुलंब्रीत बंडखोरी करणाऱ्या जिल्हाप्रमुख रमेश पवार यांची हकालपट्टी

फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या भाजप उमेदवार अनुराधा चव्हाण यांच्या विरोधात बंडखोरी करणाऱ्या शिवसेनेच्या शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख रमेश पवार यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पवार यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज…

तनवाणी यांच्या माघारीनंतर बाळासाहेब थोरात निवडणूक रिंगणात

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. किशनचंद तनवाणी यांनी आपली उमेदवारी मागे घेतल्यानंतर आता बाळासाहेब थोरात निवडणुकीतून लढणार आहेत. विधानसभा विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत…

उद्धव ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर, ६५ उमेदवारांची घोषणा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या पहिल्या ६५ उमेदवारांची अधिकृत यादी आज जाहीर केली आहे. या यादीत अनेक प्रतिष्ठित नेते आणि नवनिर्वाचित चेहऱ्यांचा समावेश आहे. विशेषतः मुख्यमंत्री…

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची पहिली उमेदवार यादी जाहीर; मंत्र्यांसह विद्यमान आमदारांना संधी

भारतीय जनता पक्षानंतर आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. मंगळवारी रात्री उशिरा ४५ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली, ज्यामध्ये मंत्र्यांसह अनेक विद्यमान आमदारांना…

अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान भाजपला धक्का; भाजप नेते डॉ. दिनेश परदेशी उद्धव सेनेत दाखल

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान भाजपला मोठा धक्का बसला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर शहराचे माजी नगराध्यक्ष आणि भाजप नेते डॉ. दिनेश परदेशी यांनी आज त्यांच्या सहकाऱ्यांसह शिवसेना…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क