Tag: #CityPolitics

नवनिर्वाचित नगरसेवकांसाठी महापालिकेचे सभागृह सज्ज

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका तब्बल पाच वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर पुन्हा एकदा लोकप्रतिनिधींच्या ताब्यात आली असून, या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सर्वसाधारण सभागृहाचे संपूर्ण रूपडे बदलण्यात आले आहे. प्रशासनाने सुमारे सहा कोटी रुपयांचा खर्च…

कडाक्याची थंडी, पण प्रचाराचा पारा चढला; छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणूक रणधुमाळी शिगेला

छत्रपती संभाजीनगर : शहरात सध्या कडाक्याची थंडी जाणवत असली, तरी महापालिका निवडणुकीच्या प्रचारामुळे राजकीय वातावरण मात्र चांगलेच तापले आहे. पहाटेपासूनच गारठा वाढलेला असतानाही उमेदवार, कार्यकर्ते आणि नेते प्रचारासाठी रस्त्यावर उतरल्याचे…

निवडणूक नियम कडक : उमेदवाराला एका मतदान केंद्रावर फक्त तीन वेळाच भेट देता येणार

छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी गुरुवार, दि. १५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून यासाठी प्रशासनाने कडक नियमावली लागू केली आहे. या निवडणुकीत एकूण ८५९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मतदानाच्या…

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणूक; आज ९११ नामनिर्देशन अर्जांची विक्री, ३ उमेदवारी अर्ज दाखल 

छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज विक्री व उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आज दिनांक २६ डिसेंबर २०२५ रोजी एका दिवसात मोठ्या प्रमाणावर हालचाल पाहायला…

मनसेला मोठे खिंडार; आशिष सुरडकर, गजन पाटील यांचा सहकाऱ्यांसह भाजपात प्रवेश

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष आशिष सुरडकर आणि गजन गौडा पाटील यांनी त्यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह भारतीय जनता पार्टीत अधिकृत पक्षप्रवेश केला. पक्षाची कार्यपद्धती, विचारधारा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात नगरपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर, विविध पक्षांना संमिश्र यश

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांचा निकाल अखेर पूर्ण झाला असून, जिल्ह्यातील स्थानिक राजकारणाचे स्पष्ट चित्र समोर आले आहे. सहा नगरपरिषद आणि फुलंब्री या एकमेव नगरपंचायतीसाठी झालेल्या या निवडणुकीत…

जिल्ह्यातील नगर परिषद निवडणुकांना वेग; चौथ्या दिवशी अर्जांची संख्या ४१ वर

जिल्ह्यातील सहा नगर परिषद आणि एक नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला गति मिळाली असून चौथ्या दिवशी एकूण ३८ अर्ज दाखल झाले. यामध्ये अध्यक्षपदासाठी ४ आणि सदस्यपदासाठी ३४…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क