Tag: #Development

बारामतीच्या विकासाचा पॅटर्न संभाजीनगरात राबवण्याचा राष्ट्रवादीचा दावा; मनपा निवडणुकीत बॅनरबाजीमुळे राजकीय वातावरण तापले

छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहरात अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरमधून पवारांच्या बारामतीतील विकासाचा आदर्श संभाजीनगरात राबवण्याचा दावा करण्यात…

छत्रपती संभाजीनगरमध्ये ४७०० कोटींचा गुंतवणूक करार, २५०० रोजगार संधी

छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक नकाशावर एक महत्त्वपूर्ण अध्याय जोडला जाणार आहे. राज्य सरकारकडून मंगळवारी (दि. १९ ऑगस्ट) मंत्रालयात झालेल्या बैठकीत आठ महत्त्वाच्या सामंजस्य करारांसह दोन धोरणात्मक करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यामध्ये…

राज्याचा अर्थसंकल्प आज होणार सादर; अजित पवारांच्या घोषणा काय असतील?

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार आज दुपारी २ वाजता महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. महायुती सरकारने शेतकरी…

सिडको-हर्सूल टी पॉइंट वाहतूक मार्गात बदल – नवीन मार्ग जाणून घ्या!

Traffic-Diversion-Cidco-Harsul-T-Point छत्रपती संभाजीनगर : सिडको बसस्थानक ते हर्सूल टी पॉइंट या मार्गावरील रस्ता काँक्रीटीकरण व जलवाहिनी टाकण्याच्या कामामुळे वाहतुकीत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी प्रशासनाने जाहीर केलेल्या नवीन…

‘तारीख पे तारीख’ संपणार? एप्रिलपासून शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा?

छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांना गेल्या पाच वर्षांपासून पाणीपुरवठ्याच्या आश्वासनांवरच जगावे लागत आहे. प्रत्येक वेळी नवीन तारीख आणि नव्या घोषणा मिळत असताना, प्रत्यक्षात पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे ठोस पाऊल उचलले गेले नाही. आता…

नरेंद्र मोदींचं लाल किल्ल्यावरून भाषण: घराणेशाही ते ‘वन नेशन वन इलेक्शन’ पर्यंत 10 महत्त्वाचे मुद्दे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 78 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशवासीयांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी ध्वजारोहण केल्यानंतर देशातील समस्या, विकास, आणि भविष्यातील योजनांवर भाष्य केलं. मोदींनी आपल्या भाषणात घराणेशाही, ‘वन नेशन…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क