Tag: #EknathShinde

ठाकरे गटाला लोकसभेत मोठा धक्का! ६ बंडखोर खासदारांच्या विलीनीकरणाला लोकसभा अध्यक्षांची मंजुरी; शिंदे गटाचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी, राज्याच्या राजकारणात नवी खळबळ

मुंबई : राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (ठाकरे गट) यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. ठाकरे गटातून बाहेर पडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल…

ऑपरेशन टायगर यशस्वी! उद्धवसेनेला मोठा धक्का; ६ खासदारांचा स्वतंत्र गट, शिंदेसेनेत प्रवेशाची चर्चा

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले ‘ऑपरेशन टायगर’ अखेर यशस्वी झाल्याची चर्चा रंगली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मोठा धक्का देत पक्षातील सहा खासदारांनी स्वतंत्र गट…

माजी महापौर विमल राजपूत शिंदेसेनेत; उद्धवसेना सोडणाऱ्या आठव्या महापौर

छत्रपती संभाजीनगर : मनपाच्या राजकारणात शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडून आलेल्या माजी महापौरांचे वर्चस्व कायम राहिले आहे. मात्र, राज्यात शिवसेनेत झालेल्या मोठ्या फुटीनंतर शहरातील राजकीय समीकरणांमध्येही मोठे बदल घडताना दिसत आहेत.…

महाराष्ट्राचा ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजनेत जागतिक विक्रम

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राने ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजनेत अभूतपूर्व यश मिळवत जागतिक पातळीवर विक्रम नोंदविला आहे. महावितरणने केवळ एका महिन्यात तब्बल ४५,९११ सौर कृषिपंपांची स्थापना करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा…

शहरात आज फडणवीस-शिंदे तर उद्या उद्धव ठाकरेंचा दौरा

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. गुरुवारीपासूनच नेत्यांच्या दौऱ्यांची मालिका सुरू झाली असून, आज (शुक्रवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ…

गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला मोठा राजकीय धक्का; त्र्यंबक तुपे शिंदे गटात

मुंबई : गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी महापौर त्र्यंबक तुपे यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या…

१९३ कोटींची जलवाहिनी व फारोळ्यातील जलशुद्धीकरण केंद्राचे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन 

छत्रपती संभाजीनगर : शहरवासीयांना वाढीव आणि नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी राज्य शासनाच्या अमृत २ योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या महत्त्वाच्या जलपुरवठा प्रकल्पाचे आज उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दुपारी ३…

फारोळ्यात पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण, मुख्यमंत्र्यांचा छत्रपती संभाजीनगर दौरा आणि कावड यात्रेमुळे वाहतूक बदल

छत्रपती संभाजीनगर : शहरात आज मंगळवारी (दि. १९) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महत्त्वपूर्ण दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईहून सायंकाळी पाच वाजता त्यांचे…

शिवशक्ती-भीमशक्ती युतीची घोषणा; शिवसेना आणि रिपब्लिकन सेना एकत्र उतरणार निवडणुकीच्या रिंगणात

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेसोबत युतीची औपचारिक घोषणा केली आहे. एकनाथ शिंदे…

वारीतील वारकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; अपघाती मृत्यू झाल्यास मिळणार ४ लाखांची आर्थिक मदत

मुंबई : शेकडो मैलांचा प्रवास, पायात काटे, अंगावर पाऊस, चिखल, ऊन आणि “ज्ञानोबा-तुकाराम”च्या गजरात दरवर्षी हजारो वारकरी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला विठुरायाच्या भेटीसाठी निघतात. या निष्ठावान वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र शासनाने आज…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क