Tag: #Farmers

राज्य मंत्रिमंडळाचे 10 मोठे निर्णय; माजी अग्निवीरांना 10 टक्के आरक्षण, वाळूजला नवीन न्यायालय

मुंबई : राज्यातील 256 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. दुष्काळी परिस्थिती, पाणीपुरवठा तसेच शेतकरी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठीच्या उपाययोजनांवर…

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर

मुंबई : राज्यातील अनेक भागांत निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. ट्रिगर-१ लागू झालेल्या…

नाथसागर तुडुंब भरला, मराठवाड्याला मोठा जलदिलासा; शेती, उद्योग आणि पिण्याच्या पाण्यासाठी उपलब्ध साठ्याचे सुयोग्य नियोजन करण्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचे निर्देश

पैठण : नाशिक आणि अहिल्यानगर परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होऊन धरण १०० टक्के भरले आहे. त्यामुळे मराठवाड्यावरील संभाव्य जलसंकट टळले असून शेतकरी आणि नागरिकांना…

जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीत संघर्ष; संजना जाधव, समीर सत्तार यांचे अर्ज अवैध

छत्रपती संभाजीनगर : सुमारे ७०० कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीने जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापवले आहे. या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना आमनेसामने आल्याने महायुतीतील अंतर्गत मतभेद उघडपणे…

राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदची बातमी ;  दोन लाखांपर्यंत पीककर्ज माफ

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री Devendra Fadnavis यांनी शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी घोषणा केली. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ जाहीर करत राज्यातील पात्र शेतकऱ्यांचे दोन लाख…

उद्धव ठाकरे ५ ते ८ नोव्हेंबर दरम्यान मराठवाडा दौऱ्यावर ; ‘दगाबाज रे’ दौऱ्याच्या माध्यमातून साधणार शेतकर्‍यांशी संवाद

छत्रपती संभाजीनगर : शेतकरी कर्जमाफी आणि अतिवृष्टी नुकसानभरपाईच्या मुद्द्यावरून विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर सरकारने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई…

राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत उभारणार हवामान केंद्रे; 53 टक्केच ग्रामपंचायती तयार

राज्यातील मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. अतिवृष्टी, दुष्काळ आणि अवकाळी पावसामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्याचा…

छत्रपती संभाजीनगरसह जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी; आजही यलो अलर्ट जारी

छत्रपती संभाजीनगर – शहर आणि जिल्ह्यात शनिवारी (दि.९) रात्रीपासून रविवारी (दि.१०) पर्यंत पावसाने जोरदार हजेरी लावली. शनिवारी रात्री अकरा ते पहाटे एक या दोन तासांत मुसळधार पाऊस कोसळला. चिकलठाणा हवामान…

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क