Tag: #FoodInspection

अस्वच्छता आणि नियमांचे उल्लंघन; छत्रपती संभाजीनगरमधील ३ हॉटेलसह मिठाई उत्पादकाचा परवाना निलंबित!

छत्रपती संभाजीनगर : नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून (FDA) राबविण्यात येत असलेल्या ‘Safe Food Safe Maharashtra’ मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे.…

सणासुदीपूर्वी FDA ची मोठी कारवाई! संभाजीनगरमधील चार मिठाई उत्पादकांचे परवाने तात्काळ निलंबित

छत्रपती संभाजीनगर : दिवाळी आणि सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मिठाई व खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कठोर भूमिका घेतली आहे. शहरातील अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन करणाऱ्या चार मिठाई उत्पादक प्रतिष्ठानांचे…

संभाजीनगरमध्ये FDA ची धडक कारवाई; २० लाखांचे पतंजली तूप जप्त, लासूर स्टेशनच्या तेल उद्योगाचा परवाना निलंबित

छत्रपती संभाजीनगर : सणासुदीच्या काळात नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) ‘Safe Food Safe Maharashtra’ मोहिमेंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन ठिकाणी मोठी कारवाई…

गाढे जळगावातील मसाला उत्पादन युनिटवर FDA ची छापा ; 2802 किलो मसाला साठा जप्त, 5 स्टार मसाले कंपनीचा परवाना निलंबित; 16.40 लाखांचा माल सील

छत्रपती संभाजीनगर : शहरात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) ‘सेफ फूड सेफ महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत मसाला उत्पादन करणाऱ्या कंपनीवर मोठी कारवाई केली आहे. गाढे जळगाव येथील मेसर्स ५ स्टार मसाले या…

कन्नडमधील बिकानेर स्वीट मार्ट’वर FDAची कारवाई; अस्वच्छता व अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्याने परवाना निलंबित, दुकान बंद ठेवण्याचे आदेश

छत्रपती संभाजीनगर : ‘Safe Food Safe Maharashtra’ या विशेष मोहिमेंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने कन्नड तालुक्यातील चिंचोली येथील ‘मे. बालाजी बिकानेर स्वीट मार्ट’ वर कारवाई केली आहे. पेढीच्या तपासणीदरम्यान अन्न…

हॉटेल अमरप्रीतचा FSSAI परवाना निलंबित; मुदतबाह्य अन्नपदार्थांसह अस्वच्छता आढळली

छत्रपती संभाजीनगर : जालना रोडवरील हॉटेल अमरप्रीत येथे ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने तपासणी केली. तपासणीदरम्यान अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्याने हॉटेलचा FSSAI परवाना तात्काळ निलंबित करण्यात…

जालना रोडवरील ‘अभिजित काळे बंधू परभणीकर’ हॉटेलवर अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; किचनमध्ये आढळली गंभीर अस्वच्छता, परवाना पुढील आदेशापर्यंत निलंबित

छत्रपती संभाजीनगर : जालना रोडवरील वडोद फाट्याजवळील प्रसिद्ध ‘अभिजित काळे बंधू परभणीकर’ हॉटेलवर अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या छाप्यात गंभीर स्वरूपाची अस्वच्छता आढळून आल्याने हॉटेलचा परवाना पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात…

चिकलठाणा एमआयडीसीत FDA ची मोठी कारवाई; संशयित निकृष्ट दर्जाचे आईस्क्रीम जप्त

छत्रपती संभाजीनगर : अन्न व औषध प्रशासन (FDA) छत्रपती संभाजीनगर विभागाने अन्न सुरक्षा व गुणवत्ता तपासणी मोहिमेअंतर्गत गुरुवारी (दि. ४ जून) एमआयडीसी चिखलठाणा परिसरात मोठी कारवाई करत संशयित भेसळयुक्त व…

श्रावण यात्रेत खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर कडक लक्ष – जिल्हाधिकारी स्वामी यांचे निर्देश

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या घृष्णेश्वर मंदिर आणि वेरूळ लेणी परिसरात श्रावण महिन्यात मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती लक्षात घेता, यात्राकाळात विक्रीस ठेवण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता आणि…

error: Content is protected !!