Tag: Jalna

बाबरगाव फाट्याजवळ भीषण अपघात; कंटेनर-दुचाकी धडकेत तिघांचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील गंगापूर-भेंडाळा फाटा महामार्गावर बाबरगाव फाट्याजवळ शनिवारी (ता. 13) सकाळी सुमारे 10 ते 10.15 वाजण्याच्या दरम्यान झालेल्या भीषण अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात दुचाकीवरील दोन…

मराठा आरक्षण आंदोलनातील ३४ मृत आंदोलकांच्या वारसांना प्रत्येकी १० लाखांची मदत; ३.४० कोटींचा निधी मंजूर

मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या ३४ आंदोलकांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयासाठी एकूण ३ कोटी ४० लाख…

देवयानी डोणगावकर यांची विधान परिषद निवडणुकीतून माघार; अवघ्या काही तासांतच पक्षाची मोठी कारवाई, डोणगावकर दाम्पत्याची ठाकरे सेनेतून हकालपट्टी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून मोठी संघटनात्मक कारवाई करण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेतलेल्या देवयानी डोणगावकर तसेच जिल्हा…

छत्रपती संभाजीनगर-जालना विधान परिषद निवडणूक : एका उमेदवाराचा अर्ज बाद, सहा उमेदवार रिंगणात

छत्रपती संभाजीनगर : विधान परिषदेच्या छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी मंगळवारी (दि. २) पार पडली. या छाननी प्रक्रियेत एका अपक्ष उमेदवाराचा अर्ज बाद…

सिडको बसस्थानकावरून महिलेचे अपहरण? ‘हा रिक्षावाला मला कुठेतरी घेऊन जातोय’ म्हणत फोन अचानक बंद

छत्रपती संभाजीनगर : जालन्याहून उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर शहरात आलेल्या एका ३९ वर्षीय महिलेला अज्ञात रिक्षाचालकाने पळवून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सिडको बसस्थानकावर उतरल्यावर संबंधित महिलेने बहिणीला फोन करून…

दहावी बोर्डाचा निकाल जाहीर; मराठवाड्यात परभणी जिल्हा अव्वल

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर केला असून मराठवाडा विभागाचा एकूण निकाल ८८.४१ टक्के लागला आहे. यंदाच्या निकालात परभणी…

थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची महावितरणची मोहीम सुरू; ३,४१३ ग्राहकांचे कनेक्शन तोडले

छत्रपती संभाजीनगर : महावितरणने थकबाकीदारांकडून वीजबिल वसुलीसाठी कडक पावले उचलण्यास सुरुवात केली असून, थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतली आहे. शनिवारी (दि. १५) एकाच दिवशी तब्बल ३,४१३ ग्राहकांचे वीज…

चैतन्यची सुखरूप सुटका! 24 तासाच्या आतच पोलिसांनी अपहरणकरत्यांच्या आवळल्या मुसक्या

Chhatrapati Sambhajinagar Kidnapping Case छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको एन-4 एफ-1 भागातून बिल्डर सुनील तुपे यांचा सात वर्षांचा मुलगा चैतन्य तुपे याचे मंगळवारी (ता. ४) रात्री नऊ वाजता अपहरण झाले. तो…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क