Tag: #MaharashtraGovernment

जिल्ह्यातील १.८० लाख शेतकऱ्यांना १,६३२ कोटींची कर्जमाफी; ‘अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’चा मोठा दिलासा

छत्रपती संभाजीनगर : राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १ लाख ८० हजार १७६ शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले असून, त्यांना एकूण १ हजार ६३२…

लाडकी बहीण योजनेत मोठा अपडेट; अनेक महिलांच्या खात्यात जमा झाले मार्च महिन्याचे 1500 रुपये

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मागील तीन महिन्यांपासून योजनेचा लाभ न मिळाल्यामुळे महिलांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण होते. मात्र आता राज्य सरकारने थेट…

राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदची बातमी ;  दोन लाखांपर्यंत पीककर्ज माफ

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री Devendra Fadnavis यांनी शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी घोषणा केली. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ जाहीर करत राज्यातील पात्र शेतकऱ्यांचे दोन लाख…

पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते ३०३ उमेदवारांना नियुक्तीपत्र वाटप

छत्रपती संभाजीनगर : अनुकंपा तत्त्वावरील गट क व गट ड तसेच महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या सरळसेवा भरतीद्वारे निवड झालेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ३०३ उमेदवारांना आज (शनिवार) समारंभपूर्वक नियुक्तीपत्र प्रदान करण्यात…

🚍 पूरग्रस्त महाराष्ट्राला दिलासा : एसटीची १० टक्के भाडेवाढ रद्द

महाराष्ट्र सरकारने नागरिकांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. राज्य परिवहन महामंडळाकडून (एसटी महामंडळ) दरवर्षीप्रमाणे दिवाळीच्या काळात करण्यात आलेली १० टक्के हंगामी भाडेवाढ यंदा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे सणासुदीच्या…

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थींसाठी ई-केवायसी सक्तीचे

राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता आणखी पारदर्शक करण्याच्या दिशेने सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने या…

लाडक्या बहिणींसाठी गोड बातमी : ह्या दिवशी मिळणार जुलैचा हप्ता

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभार्थी महिलांना जुलै महिन्याचा हप्ता लवकरच मिळणार असून, रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच ८ ऑगस्ट रोजी हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. महिला…

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून ७२२ रुग्णांना ६ कोटी ४ लाखांची मदत; जिल्हा कक्षामुळे मदत चारपट वाढली

छत्रपती संभाजीनगर: आरोग्याचे संकट केव्हा आणि कोणाच्या आयुष्यात उभे राहील याचा अंदाज नसतो. विशेषतः हृदयविकार, कर्करोग, प्रत्यारोपण शस्त्रक्रिया किंवा अपघातातील आपत्कालीन उपचार यांसारख्या खर्चिक आजारांमुळे सामान्य कुटुंबांना आर्थिक फटका बसतो.…

महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाकांक्षी निर्णय – ‘Maha-AASTHA’ प्रणालीद्वारे कर्मचाऱ्यांचा सेवा इतिहास होणार डिजिटल

राज्य शासनाने प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी एक महत्त्वाचा पाऊल उचलले असून ‘Maha-AASTHA’ (Maharashtra Advanced Administrative System for Transparent Human Resource Administration) ही नविन डिजिटल प्रणाली २० जून २०२५ रोजी लागू…

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्ज करण्याची मुदतवाढ; मुख्यमंत्र्यांनी नवी तारीख केली जाहीर

महाराष्ट्र सरकारने 2024-25 चा आर्थिक अर्थसंकल्प सादर करताना राज्यातील महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024’ जाहीर केली होती. या योजनेतून 18 ते 60 वयोगटातील महिलांना दरमहा आर्थिक मदत देण्यात…

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क