Tag: #MaharashtraWeather

शहरात हुडहुडी वाढली! छत्रपती संभाजीनगरचे तापमान १२.४ अंशांवर

दिवसा उन्हाचा चटका, पहाटे बोचरी थंडी; उत्तर भारतातील बदलत्या हवामानाचा मराठवाड्याला फटका छत्रपती संभाजीनगर : नोव्हेंबरच्या उत्तरार्धात शहरातील हवामानाने आता हिवाळ्याची चाहूल अधिक तीव्र केली आहे. शुक्रवारी पहाटे नागरिकांना अचानक…

सकाळी गारठा, दुपारी उन्हाचा चटका अन् सायंकाळी पुन्हा थंडी; संभाजीनगरकरांना बदलत्या हवामानाचा अनुभव!

छत्रपती संभाजीनगर : शहरातील हवामानात सध्या सातत्याने बदल होत असून, दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या ऋतूंचा अनुभव नागरिकांना येत आहे. पहाटे आणि सकाळच्या वेळेत गारवा जाणवत असताना दुपारी मात्र उन्हाचा कडाका…

छत्रपती संभाजीनगरमध्ये उकाड्याचा कहर; तापमान 37 अंशांवर, शहरवासीयांची लाहीलाही

छत्रपती संभाजीनगर : मान्सूनचा पाऊस माघारी फिरल्यानंतर हवेतील आर्द्रतेचे प्रमाण कमी झाले असून, आकाश निरभ्र राहिल्याने सूर्याची किरणे थेट जमिनीवर पडत आहेत. परिणामी छत्रपती संभाजीनगर शहराच्या तापमानात मोठी वाढ झाली…

🌧️ काल सायंकाळी शहरात वादळी वाऱ्यासह ४.८ मिमी पावसाची नोंद; ६३ किमी वेगाच्या वाऱ्यांनी झाडे कोसळली, अनेक भागात वीजपुरवठा खंडित

छत्रपती संभाजीनगर : शहर आणि परिसरात सोमवारी सायंकाळी अचानक हवामानात मोठा बदल झाला. दिवसभर उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसाने काहीसा दिलासा मिळाला. मात्र या पावसामुळे…

🔥 पुन्हा वाढला सूर्याचा तडाखा! छत्रपती संभाजीनगर ४२.४ अंशांनी तापले; उकाड्याने नागरिक हैराण

छत्रपती संभाजीनगर : शहरासह जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. मागील चार दिवसांपासून कमाल तापमान चाळीशीच्या आत राहिल्याने काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र रविवारी पुन्हा तापमानात मोठी…

उकाड्याचा कडाका वाढला; संभाजीनगरमध्ये तापमान ४१.८°C वर पोहोचले

छत्रपती संभाजीनगर : शहरातील तापमानाचा पारा पुन्हा एकदा विक्रमी पातळीवर पोहोचत असून उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असूनही उष्णतेत कोणतीही घट जाणवत नसल्याचे चित्र आहे.…

उष्णतेचा कहर; छत्रपती संभाजीनगरात तापमान ४०.४ अंशांवर, उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक हैराण

छत्रपती संभाजीनगर : अवकाळी पावसाच्या हलक्या शिडकाव्यानंतर शहरातील तापमानात पुन्हा झपाट्याने वाढ होत असून उष्णतेच्या लाटेने नागरिकांचे जगणे अक्षरशः असह्य केले आहे. रविवारी शहराचे कमाल तापमान तब्बल ४०.४ अंश सेल्सियसपर्यंत…

अवकाळी पाऊस व गारपिटीचा तडाखा; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील पैठण, सिल्लोड, सोयगाव, गंगापूर, फुलंब्री, कन्नड व वैजापूर तालुक्यांत सोमवारी दुपारनंतर आणि सायंकाळी अवकाळी पावसाने व गारपिटीने अक्षरशः थैमान घातले. विजांच्या कडकडाटासह कोसळलेल्या या पावसामुळे ऐन…

अवकाळीनंतर पुन्हा उकाडा वाढणार; तापमान ३८ अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात सलग दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे निर्माण झालेला गारवा आता ओसरत असून, पुन्हा एकदा उष्णतेची तीव्रता वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहराचे…

शहराचा पारा ३९.८ वर; तापमानाचा पुन्हा रेकॉर्ड

छत्रपती संभाजीनगर : शहरासह संपूर्ण मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढू लागला असून उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. दुपारच्या वेळेत बाहेर पडणे नागरिकांसाठी असह्य होत असून उन्हाचा चटका आणि…

error: Content is protected !!