Tag: #RainAlert

रुग्णालय फक्त १५ मिनिटांवर, पण पुरामुळे २ तासांचा विलंब; वैजापूरच्या तरुणीच्या मृत्यूने गावात हळहळ!

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे एक हृदयद्रावक घटना घडली. शिऊर गावातील वैष्णवी योगेश जाधव (वय १७) या तरुणीची अचानक प्रकृती बिघडली आणि रुग्णालयात नेण्यात झालेल्या विलंबामुळे तिचा मृत्यू झाला.…

छत्रपती संभाजीनगरात काल दोन तासांत ४० मिमी पाऊस, शहर जलमय

छत्रपती संभाजीनगर शहर व परिसरात गुरुवारी (दि. २८) दुपारी मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. दुपारी दोनच्या सुमारास सुरू झालेला हा पाऊस तब्बल दोन तास अविरत कोसळला. अचानक झालेल्या या पावसामुळे…

शहरात ६ दिवसांच्या खंडानंतर पावसाचे आगमन; १३.४ मिमी पावसाची नोंद

छत्रपती संभाजीनगर : शहर व परिसरात सहा दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे. सोमवारी (२१ जुलै) सायंकाळपासून शहरात पावसाची सुरुवात झाली असून मंगळवारी (२२ जुलै) दिवसभर रिमझिम ते…

छत्रपती संभाजीनगरात वादळी वाऱ्यांसह पावसाची हजेरी; दोन दिवसांत मान्सून सक्रिय होण्याची शक्यता

छत्रपती संभाजीनगर : शहरात गुरुवारी (दि. १२ जून) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट आणि मृगधारांचा पाऊस झाला. दिवसभराच्या उकाड्यानंतर आलेल्या या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला असला, तरी…

शहरात रविवारी मुसळधार पावसाच्या हजेरीनंतर पुढील सहा दिवस पावसाचा इशारा

छत्रपती संभाजीनगर : मागील काही दिवसांपासून रिमझिम सरींनी हजेरी लावणाऱ्या अवकाळी पावसाने रविवारी मात्र जोरदार तडाखा दिला. दुपारी सव्वा एक वाजेपासून सुरू झालेल्या पावसाने अवघं शहरच व्यापलं. चिकलठाणा, मुकुंदवाडी परिसरात…

वादळवाऱ्याच्या पावसात झाड कारवर कोसळले ; अधिकाऱ्याचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : बुधवारी दुपारी शहरात वादळवाऱ्यासह कोसळलेल्या जोरदार पावसामुळे विविध भागांत सहा ठिकाणी झाडे कोसळली. या दुर्घटनांमध्ये सेवा योजना कार्यालयासमोर एका झाडाखाली अडकून गंभीर जखमी झालेल्या कारचालकाचा मृत्यू झाला.…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क