Tag: #ReservationFight

लढाई जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा! जीआर निघाल्यास मुंबई सोडणार

मुंबई : मराठा आरक्षणासाठी गेल्या काही महिन्यांपासून आंदोलनाच्या आघाडीवर असलेले मनोज जरांगे पाटील यांनी अखेर सरकारकडून मोठा शब्द घेतल्याची घोषणा केली आहे. आझाद मैदानावर झालेल्या चर्चेनंतर त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले…

मुंबई मराठा आरक्षण लढा – आंदोलकांसाठी छत्रपती संभाजीनगरकडून 50 हजार लोकांसाठी तिखट पुऱ्या 

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या राज्यव्यापी आंदोलनाचा आज तिसरा दिवस असून, आझाद मैदानावर मराठा बांधवांची गर्दी वाढत आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मुख्य मागणीसाठी मनोज…

मनोज जरांगे-पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल; “भंगार खेळ थांबवा, थेट आरक्षण द्या”

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानात उपोषण करणारे मनोज जरांगे-पाटील यांनी आज सरकारवर तीव्र निशाणा साधला. आंदोलनासाठी रोजच्या रोज फक्त एका दिवसाची मुदतवाढ देण्याऐवजी मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्यावे, असे ठाम…

लाखो आंदोलकांसह मनोज जरांगे मुंबईत दाखल

मराठा आरक्षणासाठी जोरदार लढा देणारे मनोज जरांगे पाटील आज (29 ऑगस्ट) मुंबईत दाखल झाले असून मानखुर्द आणि चेंबूर परिसरात त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. शेकडो गाड्यांचा ताफा आणि लाखो मराठा…

मनोज जरांगे यांच्या आरक्षण यात्रेत दुर्दैवी घटना; आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू

मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या एल्गार यात्रेत आज एक दुर्दैवी घटना घडली आहे. जुन्नरजवळ किल्ले शिवनेरी परिसरात रॅलीदरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मराठा आंदोलक सतीश देशमुख यांचा मृत्यू झाला…

मनोज जरांगेंच्या मोर्चाचा दुसरा दिवस, किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी नतमस्तक होऊन मुंबईकडे निघणार

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा लढाई उभारण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी एल्गार पुकारत मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. यासाठी मोठ्या संख्येने मराठा बांधव मुंबईच्या…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क