Tag: #SafeFoodSafeMaharashtra

अस्वच्छता आणि नियमांचे उल्लंघन; छत्रपती संभाजीनगरमधील ३ हॉटेलसह मिठाई उत्पादकाचा परवाना निलंबित!

छत्रपती संभाजीनगर : नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून (FDA) राबविण्यात येत असलेल्या ‘Safe Food Safe Maharashtra’ मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे.…

निलंबन आदेश झुगारून सुरू होता व्यवसाय; संभाजीनगरात दोन ऑईल रिपॅकिंग युनिटसह मिठाई व फराळ उत्पादक अशा चार आस्थापना अन्न प्रशासनाकडून सील

छत्रपती संभाजीनगर : अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत शहरात मोठी कारवाई करण्यात आली आहे. निलंबन आदेश लागू असतानाही व्यवसाय सुरू ठेवणाऱ्या चार…

संभाजीनगरमध्ये FDA ची धडक कारवाई; २० लाखांचे पतंजली तूप जप्त, लासूर स्टेशनच्या तेल उद्योगाचा परवाना निलंबित

छत्रपती संभाजीनगर : सणासुदीच्या काळात नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) ‘Safe Food Safe Maharashtra’ मोहिमेंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन ठिकाणी मोठी कारवाई…

गोलवाडी लिंकरोडवरील ‘द मेपल लॉन अँड रेस्टॉरंट’चा अन्न परवाना निलंबित; तपासणीत केवळ १७ गुण

छत्रपती संभाजीनगर : ‘सेफ फूड सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) गोलवाडी येथील ‘मे. द मेपल लॉन अँड रेस्टॉरंट’ या आस्थापनेचा अन्न परवाना तातडीने निलंबित केला आहे. सार्वजनिक…

वडगाव कोल्हाटी येथील राजभोग हॉटेलवर FDA ची धडक कारवाई; अन्न परवाना निलंबित, तपासणीत गंभीर त्रुटी उघड!

छत्रपती संभाजीनगर : हॉटेलमध्ये जेवायला जाताना ग्राहक अन्नाच्या चवीसोबतच स्वच्छतेवरही विश्वास ठेवतात. मात्र, अन्न तयार करण्याच्या ठिकाणीच स्वच्छतेचे नियम पायदळी तुडवले जात असतील, तर ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. अशीच…

वडगाव कोल्हाटीतील ‘योगराज हॉटेल’चा अन्न परवाना निलंबित; अस्वच्छता, अन्न साठवणुकीतील त्रुटी आणि कीटक प्रतिबंधक उपायांचा अभाव, सुधारणा नोटीसनंतरही नियमांचे उल्लंघन कायम

छत्रपती संभाजीनगर : वडगाव कोल्हाटी येथील मे. योगराज हॉटेलचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने पुढील आदेशापर्यंत निलंबित केला आहे. अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील नियमांचे वारंवार उल्लंघन केल्याने ही…

कन्नडमधील बिकानेर स्वीट मार्ट’वर FDAची कारवाई; अस्वच्छता व अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्याने परवाना निलंबित, दुकान बंद ठेवण्याचे आदेश

छत्रपती संभाजीनगर : ‘Safe Food Safe Maharashtra’ या विशेष मोहिमेंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने कन्नड तालुक्यातील चिंचोली येथील ‘मे. बालाजी बिकानेर स्वीट मार्ट’ वर कारवाई केली आहे. पेढीच्या तपासणीदरम्यान अन्न…

छत्रपती संभाजीनगरात सणासुदीत मोठी कारवाई; दोन ट्रॅव्हल्स बसमधून तब्बल ३,६९१ किलो संशयास्पद मिठाई व खवा जप्त

छत्रपती संभाजीनगर : आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ‘Safe Food Safe Maharashtra’ मोहिमेंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) छत्रपती संभाजीनगर शहरात मोठी कारवाई केली. शाहनूरमियाँ दर्गा चौक परिसरातील डी-मार्टजवळील ट्रॅव्हल्स पार्किंगमध्ये दोन…

खुलताबादच्या प्रसिद्ध ‘शेळके मामा ढाब्या’वर FDAचा कारवाई; अस्वच्छता, कीटकांचा वावर आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्याने अन्न परवाना पुढील आदेशापर्यंत निलंबित

छत्रपती संभाजीनगर : अन्नपदार्थांच्या गुणवत्तेसह स्वच्छतेच्या नियमांचे पालन न केल्याप्रकरणी खुलताबाद तालुक्यातील शेरनापूर येथील प्रसिद्ध मे. शेळके मामा ढाबा रेस्टॉरंटचा अन्न परवाना पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आला आहे. अन्न सुरक्षा…

कीटकग्रस्त पीठ, दुर्गंधीयुक्त पनीर अन् अस्वच्छतेचा कळस; ‘छप्पन भोग थाळी रेस्टॉरंट’ आणि ‘गायत्री मेवाड प्रायव्हेट लिमिटेड’चे FSSAI परवाने FDAकडून तात्काळ निलंबित

छत्रपती संभाजीनगर : ‘Safe Food Safe Maharashtra’ मोहिमेंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) छत्रपती संभाजीनगर शहरातील दोन हॉटेल्सवर कठोर कारवाई केली आहे. बीड बायपास रोड, सातारा परिसरातील मेसर्स छप्पन भोग…

error: Content is protected !!