Tag: #StudentProtest

‘पेपरफुटी आणि परीक्षा गैरप्रकार थांबवा’; विविध मागण्यांसाठी छत्रपती संभाजीनगरात आज स्पर्धा परीक्षार्थींचा विद्यार्थी आक्रोश मोर्चा

छत्रपती संभाजीनगर : रात्रंदिवस अभ्यास करूनही पेपरफुटी, परीक्षा गैरप्रकार तसेच परीक्षा वारंवार रद्द होणे आणि पुढे ढकलल्या जाण्याच्या प्रकारामुळे संतप्त झालेल्या स्पर्धा परीक्षार्थींचा आक्रोश आज, ११ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर…

हायकोर्ट लिपिक टंकलेखन परीक्षेतील तांत्रिक गोंधळाविरोधातील ठिय्या आंदोलन रात्री थांबले; अभिजित दिपकेंचा सरकारला ८ दिवसांचा अल्टिमेटम, मागण्या पूर्ण न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशारा

छत्रपती संभाजीनगर : मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक टंकलेखन कौशल्य परीक्षेतील तांत्रिक गोंधळाविरोधात संभाजीनगरात काल दिवसभर सुरू असलेले विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन रात्री उशिरा थांबविण्यात आले. मात्र, परीक्षा यंत्रणेतील त्रुटी दूर करून…

“मागण्या पूर्ण होईपर्यंत सेव्हन हिलचे सेंटरच आपले ‘जंतर-मंतर’!”; हायकोर्ट लिपिक परीक्षेतील गोंधळावर अभिजीत दीपकेंचा आक्रमक पवित्रा, विद्यार्थ्यांसह परीक्षा केंद्रावर ठिय्या

छत्रपती संभाजीनगर : सेव्हन हिल परिसरातील सुराणा नगर येथील परीक्षा केंद्रावर हायकोर्ट लिपिक पदासाठी घेण्यात आलेल्या ऑनलाइन परीक्षेदरम्यान तांत्रिक बिघाडामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला. परीक्षा सुरू होताच सर्व्हर डाऊन होणे,…

मोठी बातमी! शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश

नवी दिल्ली : देशातील शिक्षण क्षेत्रात मोठी राजकीय घडामोड घडली असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्त केला…

दिल्लीतील CJP आंदोलनाचे देशभर पडसाद; २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक, राजकीय वातावरण तापले

मुंबई : दिल्लीतील CJP आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलिस लाठीचार्जच्या पार्श्वभूमीवर देशभरात राजकीय वातावरण तापले असून त्याचे पडसाद आता महाराष्ट्रातही उमटू लागले आहेत. या घटनेचा निषेध नोंदवत वंचित बहुजन आघाडीने…

शुल्क घेतले, पण हॉलतिकीट नाही; विद्यार्थ्यांचा संताप, प्राचार्य व क्लार्क अटकेत

छत्रपती संभाजीनगर : लाखो रुपये शुल्क भरूनही हॉलतिकीट न मिळाल्याने श्री साई इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रिसर्चच्या सुमारे १३३ विद्यार्थ्यांना एमसीए प्रथम वर्षाच्या गुरुवारपासून सुरू झालेल्या परीक्षेला मुकावे लागले. हॉलतिकीट…

किलेअर्क वसतिगृहाच्या जेवणात ‘पाल’; विद्यार्थ्यांची तब्येत बिघडली, संतापून ठिय्या आंदोलन

छत्रपती संभाजीनगर : किलेअर्क येथील समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या जेवणात पाल आढळल्याने मोठा गोंधळ उडाला. गवारीच्या शेंगांच्या भाजीत पाल असल्याचे निदर्शनास येताच विद्यार्थ्यांनी जेवणावरूनच एकच आरडाओरडा केला. या प्रकारानंतर…

छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘शिक्षण वाचवा – विद्यार्थी वाचवा’ महारॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

छत्रपती संभाजीनगर : ‘शिक्षण वाचवा – विद्यार्थी वाचवा’ या घोषणांनी सोमवारी शहरातील वातावरण दुमदुमून गेले. भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या वतीने आयोजित राज्यव्यापी विद्यार्थी महारॅलीत हजारो विद्यार्थी, पालक, स्पर्धा परीक्षार्थी आणि शिक्षणप्रेमी…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क