Tag: #UrbanPlanning

शिवाजीनगर–देवळाई भुयारी मार्गावर जलवाहिनी टाकण्याचे काम; पाऊस पडला तर वाहतुकीत होणार बदल 

छत्रपती संभाजीनगर : शिवाजीनगर ते देवळाई चौक या भुयारी मार्गाचा वापर करणाऱ्या वाहनधारकांना पुढील काही दिवस वाहतुकीत अडचणींचा सामना करावा लागणार आहे. कारण या मार्गाच्या बाजूने ५२ मीटर लांबीची जलवाहिनी…

नारेगावमध्ये रस्ता रुंदीकरण मोहिमेत १७५ अतिक्रमणे जमीनदोस्त; आज उर्वरितांवर कारवाई

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची रस्ता रुंदीकरण मोहीम तब्बल २४ दिवसांच्या खंडानंतर सोमवारी (४ ऑगस्ट) पुन्हा सुरू झाली. नारेगावच्या जय भवानी चौक ते नाला या दरम्यान ३० मीटर रुंद…

हर्सूल रस्ता रुंदीकरण मोहीम मंगळवारपासून; १५० मालमत्ताधारक बाधित, प्रशासन सज्ज

छत्रपती संभाजीनगर : हर्सूल टी पॉईंट ते समृद्धी लॉनदरम्यान २०० फूट रुंदीकरणाच्या कामासाठी महापालिकेची पाडापाडी मोहीम मंगळवारपासून (दि. २९) सुरू होणार आहे. प्रत्यक्षात ही कारवाई सोमवारी (दि. २८) सुरू करण्याचे…

आज नारेगावात होणार सर्वेक्षण तर उद्या सेव्हनहिल ते सूतगिरणी चौकापर्यंत मालमत्ता तपासणी व मार्किंग

छत्रपती संभाजीनगर : शहराच्या विकास आराखड्यातील सर्व मंजूर रस्ते रुंद करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला असून, या मोहिमेला गती देण्यात आली आहे. मंगळवारी (दि.२२) नारेगाव मुख्य रस्त्याचे टोटल स्टेशन सर्वेक्षण…

अतिक्रमण रोखण्यासाठी नगरपालिका क्षेत्रात रस्त्यांची संयुक्त मोजणी करा – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे निर्देश

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील नगरपालिका हद्दीत वाढत्या अतिक्रमणावर लगाम बसवण्यासाठी प्रत्येक शहरातील रस्त्यांची भूमिअभिलेख व नगररचना विभागाच्या माध्यमातून संयुक्त मोजणी करून सीमांकन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत.…

हर्सूल गावात रस्ता रुंदीकरणासाठी १५० मालमत्तांचे मार्किंग; नागरिकांचा सुरुवातीला विरोध, नंतर सहकार्य

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या रस्ता रुंदीकरण मोहिमेंतर्गत हर्सूल गावात मंगळवारी मोठ्या प्रमाणावर मालमत्तांचे मार्किंग करण्यात आले. एकूण १५० मालमत्ता बाधित ठरणार असून त्यात ६५ रहिवासी, ४५ व्यावसायिक व ४० मिश्र…

मोंढा नाका ते API कॉर्नर रोडवरील 180 अतिक्रमणं हटवली, सोमवारपासून पुन्हा कारवाई

छत्रपती संभाजीनगर : शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी आणि रस्ते मोकळे करण्याच्या उद्देशाने महानगरपालिकेने जालना रोडवर अतिक्रमणविरोधी मोठी मोहीम राबवली. शुक्रवारी सकाळपासून मोंढा नाका ते एपीआय कॉर्नरपर्यंत झालेल्या मोहिमेत…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क