Category: क्राईम

कपाट दुरुस्तीच्या बहाण्याने सोन्याचे दागिने चोरी करणारा गुन्हेगार २४ तासात अटक ; मुकुंदवाडी पोलिसांची जबरदस्त कामगिरी

छत्रपती संभाजीनगर : कपाटाचे लॉक दुरुस्त करण्याच्या बहाण्याने घरात शिरून सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास मुकुंदवाडी पोलिसांनी नंदुरबारहून अटक करून २.३० लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. आरोपीचे नाव प्रबतसिंग…

WhatsApp वरील ‘आरटीओ चालान’ APK फाइलने मेडिकल व्यावसायिकाचा मोबाइल हॅक; ९ लाखांचा गंडा

छत्रपती संभाजीनगर : WhatsApp वर ‘आरटीओ चालान’ किंवा शासकीय योजनांच्या नावाने पाठविल्या जाणाऱ्या APK फाइल्सद्वारे मोबाइल हॅक करण्याच्या घटना सुरूच आहेत. छावणीतील मेडिकल व्यावसायिक शेख वसीमोद्दीन यांचा मोबाइल अशाच फाइलमुळे…

सार्वजनिक बांधकाम विभागात बनावट नियुक्त्यांचा मोठा घोटाळा; दोन लिपिकांविरोधात गुन्हा

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर, नांदेड, जालना आणि लातूर जिल्ह्यांतील सार्वजनिक बांधकाम आणि राष्ट्रीय महामार्ग विभागांमध्ये गेल्या १० वर्षांत तब्बल ३१ जणांना बनावट नियुक्तिपत्रांद्वारे शिपाई, चौकीदार आणि सफाई कामगार पदांवर…

करमाड हद्दीत सुरू असलेल्या वेश्याव्यासावर पोलिसांची धडक कारवाई; सात महिलांची सुटका!

छत्रपती संभाजीनगर: करमाड पोलीस ठाणे हद्दीतील हसनाबादवाडी परिसरात सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाच्या धंद्यावर पोलिसांनी डमी ग्राहकाच्या मदतीने मोठी कारवाई केली. पोलिसांनी दिनेश लॉजिंग अँड बोर्डिंग हॉटेलवर छापा टाकत एका स्थानिक महिलेसह…

पडेगाव-नगर नाका परिसरात दोन अपघात; बीएसएनएल कर्मचाऱ्याचा मृत्यू, कार मधील प्रवासी जखमी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर परिसरात सोमवारी रात्री दोन वेगवेगळ्या अपघातांमुळे खळबळ उडाली. पडेगाव येथील रामगोपालनगरमध्ये भरधाव टॅक्सीने समोरील कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर समोरील कारमधील प्रवासी गंभीर जखमी…

करोडीजवळ आढळला उद्योजकाचा मृतदेह; घातपाताची शक्यता व्यक्त

छत्रपती संभाजीनगर : करोडी परिसरात टोलनाक्याजवळील उड्डाणपुलाखाली सोमवारी (दि.२१) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास उद्योजक सागर रामभाऊ परळकर (३६, रा. कांचनवाडी) यांचा संशयास्पद मृतदेह आढळून खळबळ उडाली. पोलिसांनी प्राथमिक तपासात घातपाताची शक्यता…

व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक व मुलाला ९.४६ लाखांची फसवणूक; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर: गोकुळनगरी, सुधाकरनगर रोड परिसरात राहणाऱ्या एका सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या मुलाला शेअर मार्केटमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल ९ लाख ४६ हजार ५०० रुपयांची फसवणूक…

श्रावण महिन्यात खुलताबाद-वेरुळ मार्गावरील जड वाहन वाहतूक बदलणार

छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. विनायकुमार राठोड यांनी कळविल्यानुसार, श्रावण मास (दि. २४ जुलै २०२७ ते दि. २३ ऑगस्ट २०२७) दरम्यान खुलताबाद येथील श्री भद्रामारोती देवस्थान आणि वेरुळ येथील…

सूतगिरणी चौकात पोलिस कर्मचाऱ्यावर चौघांचा हल्ला; आयसीयूमध्ये उपचार सुरू

छत्रपती संभाजीनगर: सूतगिरणी चौक परिसरात बुधवारी (ता. १६) मध्यरात्री चार तरुणांनी पोलिसांच्या वाहनाला अडवून पोलिस कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात जखमी झालेले पोलिस कर्मचारी राहुल नरेश…

दहा वर्षीय चिमुकलीचे अपहरणाचा प्रयत्न करणाऱ्यापैकी दोन आरोपी गजाआड, दोन फरार

छत्रपती संभाजीनगर : गारखेडा येथील शिकवणीसाठी गेलेल्या दहा वर्षीय मुलीचे अपहरण करण्याचा कट नागरिकांच्या प्रसंगावधानाने आणि कार चालकाच्या धैर्यामुळे उधळला होता. चिमुकलीच्या आजोबाकडून तब्बल दीड कोटींची खंडणी उकळण्यासाठी हा प्रयत्न…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क