Category: क्राईम

दिल्ली गेट अतिक्रमण कारवाईत तणाव; १९ जणांवर गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : शहरातील दिल्ली गेट ते हसूल टी पॉइंटदरम्यान महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी मोहिमेदरम्यान सोमवारी (दि. ७ जुलै) सकाळी काही काळ तणाव निर्माण झाला. महापालिका आणि पोलिस पथकावर टोळक्याने धाव…

वाळूज पंढरपूर यात्रेत ३१ महिला भाविकांच्या दागिन्यांची चोरी; गर्दीचा फायदा घेत चोरट्यांचा धुमाकूळ

छत्रपती संभाजीनगर : आषाढी एकादशीनिमित्त लाखो भाविकांची गर्दी वाळूज पंढरपूर येथे उसळली होती. दर्शनासाठी आलेल्या महिला भाविकांचे मंगळसूत्र चोरट्यांनी लंपास करत सुरक्षिततेला मोठे आव्हान निर्माण केले आहे. गर्दीचा फायदा घेत…

हॉटेलच्या आडोशाने देहव्यवसाय; पोलिसांचा छापा, ४ महिलांची सुटका

छत्रपती संभाजीनगर : शहराजवळ असलेल्या झाल्टा फाटा, बिड बायपास परिसरातील हॉटेल अंबिका लॉजिंग अ‍ॅण्ड बोर्डिंग येथे बेकायदेशीर देहव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने कारवाई करत…

काळा गणपती मंदिराजवळील अपघातातील मृत व जखमींची नावे स्पष्ट; चालक ताब्यात

छत्रपती संभाजीनगर : शहरातील काळा गणपती मंदिर परिसरात शुक्रवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातामुळे एकाचा मृत्यू, तर चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली होती. यासंदर्भातील अधिकृत माहिती आता पोलिसांकडून…

काळा गणपती मंदिराजवळ भीषण अपघात; एक ठार, चार जखमी – छत्रपती संभाजीनगर हादरलं

छत्रपती संभाजीनगर : शहरातील काळा गणपती मंदिर परिसर आज सकाळी एका भीषण अपघातामुळे हादरला. भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी वाहनाने मंदिरासमोर उभ्या असलेल्या भाविकांच्या गर्दीत अचानक घुसून अनेकांना जोरदार धडक दिली.…

पडेगाव रोडवरील ५८५ अतिक्रमणे जमीनदोस्त ; आज पुन्हा होणार उर्वरित कारवाई 

छत्रपती संभाजीनगर – महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने काल गुरुवारी (३ जुलै) दिवसभर कडेकोट पोलीस बंदोबस्तासह पडेगाव रोड परिसरात मोठी कारवाई केली. तब्बल ४३ वर्षांनंतर या भागातील अतिक्रमणांवर हातोडा पडला असून…

सहा वर्षांपूर्वीच्या खुनाचा बदला घेत, प्लॉटिंग व्यावसायिकाची अपहरण करून निर्घृण हत्या

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील चितेगाव परिसरात जुन्या वादातून खुनाचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सहा वर्षांपूर्वी लहान भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी माजी सरपंचाने निर्दोष सुटलेल्या प्लॉटिंग व्यावसायिकाचे अपहरण करून हत्या केली…

वैजापूर तालुक्यातील किर्तनकार संगीताताई पवार हत्या प्रकरणाचा उलगडा; दोन आरोपी जेरबंद

वैजापूर : तालुक्यातील चिंचडगाव येथील आश्रमात महिला किर्तनकार ह.भ.प. संगीताताई अण्णासाहेब पवार महाराज यांची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेने राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. अखेर पोलिसांनी…

देशातील पहिले अंध आयर्नमॅन निकेत दलाल यांचे दुर्दैवी निधन; हॉटेलमधून पडून मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : देशातील पहिले आणि जगातील पाचवे अंध आयर्नमॅन म्हणून ओळखले जाणारे निकेत श्रीनिवास दलाल (वय ४३, रा. खडकेश्वर) यांचा मंगळवारी (दि. १ जुलै) सकाळी कार्तिक हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावरून…

गाडी लॉक न करता मोमोज खायला गेलेल्या कर्मचाऱ्याला २० लाखांचा फटका; डी मार्टसमोर घडली घटना

छत्रपती संभाजीनगर : कारचा दरवाजा लॉक न करताच फक्त काही मिनिटांसाठी मोमोज खाण्यासाठी गेलेल्या इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या कर्मचाऱ्याला २० लाख रुपयांचा फटका बसला. चोरट्यांनी क्षणार्धात कारमधून रोख रक्कम असलेली बॅग लंपास…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क