Category: क्राईम

छत्रपती संभाजीनगरमध्ये गांजाची विक्री करणारे दोघे जेरबंद; 2.03 लाखांचा गांजा जप्त

छत्रपती संभाजीनगर : शहरात गांजाची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. या कारवाईत एकूण 2,03,425/- रुपये किमतीचा 8.137 किलो गांजा (कॅनबीस वनस्पती) जप्त करण्यात…

बजाजनगरात नाना-नानी पार्कसमोर आयशर ट्रकने चिरडल्याने अनोळखी इसमाचा मृत्यू; चालक ताब्यात

छत्रपती संभाजीनगर : बजाजनगर परिसरातील नाना-नानी पार्कसमोर शुक्रवारी (ता. 11 एप्रिल) सकाळी सात वाजेच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली. रस्त्याच्या कडेला झोपलेल्या एका अनोळखी इसमास आयशर ट्रकने चिरडल्याने त्याचा जागीच…

हनुमान जयंतीनिमित्त खुलताबादमध्ये ६०० पोलिसांचा बंदोबस्त; भद्र मारुती दर्शनासाठी लाखोंची गर्दी अपेक्षित

खुलताबाद : हनुमान जयंतीनिमित्त प्रसिद्ध भद्र मारुती मंदिरात शुक्रवार (११ एप्रिल) व शनिवार (१२ एप्रिल) रोजी लाखोंच्या संख्येने भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये…

VIDEO!!सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील ग्रँड सरोवर हॉटेलला भीषण आग; लाखोंचे नुकसान, सुदैवाने जीवितहानी नाही

वाळूज महानगर (प्रतिनिधी: गजानन राऊत) : सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील साजापूर-करोडी गावाजवळ, तनवाणी शाळेसमोर असलेल्या लोकप्रिय ग्रँड सरोवर हॉटेलला बुधवारी सायंकाळी ७.४० वाजण्याच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. 2,289 Views

परीक्षेला जाताना भीषण अपघात, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्याच्या दुचाकीला पिकअप व्हॅनची धडक बसून झालेल्या अपघातात एक विद्यार्थी जागीच ठार, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी सकाळी खंडेवाडी फाटा,…

बिडबायपासच्या व्यापारी संकुलाच्या बांधकाम साईटवर भीषण दुर्घटना; मुरूम कोसळून 2 मजुरांचा मृत्यू, 3 जखमी

छत्रपती संभाजीनगर : शहरातील बीड बायपासवरील संग्राम नगर उड्डाण पुलाशेजारी सुरू असलेल्या व्यापारी संकुलाच्या बांधकाम साईटवर मंगळवारी सकाळी भीषण अपघात घडला. काम सुरू असताना बेसमेंटमध्ये मुरूम कोसळून दोन मजूर जागीच…

संभाजीनगरात बिल्डरचे बंदुकीचा धाक दाखवून अपहरण; सहकाऱ्याला डांबून जबर मारहाण ; १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या संदीप शिरसाट व त्याच्या साथीदारांनी बांधकाम व्यावसायिक शरद राठोड आणि त्यांच्या सहकाऱ्याला बेदम मारहाण करत अपहरण केल्याची धक्कादायक घटना रविवारी (६ एप्रिल) पहाटे सातारा…

घराबाहेर आलेल्या अल्पवयीन मुलीवर ओढत नेऊन अत्याचार

छत्रपती संभाजीनगर : घराबाहेर बाथरुमला गेलेल्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला त्याच भागातील २२ वर्षीय रिक्षाचालकाने ओढत नेऊन अत्याचार केला. आरडाओरड झाल्यावर त्याने मुलीला सोडले. बीड बायपास भागात शुक्रवारी (दि. ४)…

भरदिवसा दहशतीचा थरार: कुख्यात गुन्हेगाराचा रिक्षाचालकावर कोयत्याने हल्ला; 12 तासांत अटक आणि धिंड 

छत्रपती संभाजीनगर : शहरातील जाधववाडी परिसरात भरदिवसा रिक्षाचालकावर कोयत्याने हल्ला करणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराला फक्त 12 तासांत अटक करत पोलिसांनी त्याची धिंड काढली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.…

दारूच्या नशेत रागावलेल्या बापाचा संताप… पाच निष्पाप लेकरांची घराबाहेरची तगमगती रात्र!

छत्रपती संभाजीनगर : दोन चुलत भावांच्या संसारातील विसंवाद, दारूचं व्यसन, आणि वडिलांचा संताप या साऱ्यांचा फटका त्यांच्या कोवळ्या लेकरांना बसला. केवळ थोड्याशा रागाच्या क्षणी पाच निष्पाप अपत्यं घराबाहेर निघून गेली…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क