Category: क्राईम

रिअल इस्टेट व्यावसायिकावर गोळीबार; सुदैवाने थोडक्यात जीव बचावला 

छत्रपती संभाजीनगर : शहरातील नवाबपुरा भागात एका रिअल इस्टेट व्यावसायिकावर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (२६ मार्च) पहाटे घडली. आरोपीने व्यावसायिकाच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या. मात्र, सुदैवाने तो…

जिथे चोरली तिथेच; आणली विक्रीला! दोघांना अटक

छत्रपती संभाजीनगर : कर्णपुरा यात्रेतून चोरलेली दुचाकी विक्रीसाठी कर्णपुरा मैदानावर आणलेल्या दोन आरोपींना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. २४ मार्च रोजी ही कारवाई करण्यात आली. संशयित आरोपींकडून चोरीच्या एकूण…

ओॲसीस चौकात वाहतूक पोलिसांवर लाकडी दांड्याने हल्ला, एकाला अटक

गजानन राऊत / प्रतिनिधी वाळूज : वाहतूक पोलिसांवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना पंढरपूर येथील ओॲसीस चौकात घडली. चुकीच्या पार्किंगवरून कार बाजूला घेण्यास सांगितल्यामुळे संतप्त झालेल्या व्यक्तीने तीन वाहतूक पोलिसांना लाकडी…

MIDC वाळूज पोलिसांची मोठी कारवाई: मोबाईल हिसकावणाऱ्या दोघांना अटक

midc-police-arrest-mobile-snatchers गजानन राऊत / प्रतिनिधी वाळूज : MIDC वाळूज पोलिसांनी मोबाईल हिसकावणाऱ्या दोघा आरोपींना अटक करत 1.35 लाख रुपये किमतीचे दोन मोबाईल आणि एक चोरीची मोटरसायकल जप्त केली आहे. 1,735…

गोमांस ताब्यात बाळगणारा जेरबंद, वाळुज पोलिसांची धडाकेबाज कारवाई!

Ambelohol-beef-seized-police-action गजानन राऊत / प्रतिनिधी वाळूज : महाराष्ट्र शासनाने गोवंश कत्तलीवर बंदी घातलेली असतानाही काही जण गोमांस विक्रीसाठी ताब्यात ठेवत असल्याच्या घटना घडत आहेत. अशाच एका प्रकरणात वाळुज एमआयडीसी पोलिसांनी…

खासदार निधीतून काम देण्याचे आमिष; ५६ लाखांची फसवणूक, तिघांवर गुन्हा

छत्रपती संभाजीनगर : खासदार निधीतून काम मिळवून देण्याचे आमिष दाखवत शहरातील एका व्यावसायिकाला तब्बल ५६ लाख ३८ हजार ९९८ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी वेदांतनगर पोलिस…

औरंगजेब कबर परिसरात कडेकोट सुरक्षा: 17 सीसीटीव्हींची नजर, फोटो-रील्सवर बंदी!

छत्रपती संभाजीनगर: खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबाच्या कबरीच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी कडक प्रतिबंध लागू केले असून, संपूर्ण परिसरात कडेकोट उपाययोजना राबवण्यात येत आहेत. कबरीपासून ५० मीटर अंतरावर बॅरिकेड लावण्यात आले असून, तिथे…

गारखेडा परिसरात घरफोडी; चोरट्यांनी सात लाखांचा ऐवज केला लंपास

छत्रपती संभाजीनगर: शहरातील गारखेडा परिसरातील काबरानगर येथे घरफोडीची मोठी घटना घडली असून अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून सात लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. या चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण…

दारूसाठी पैसे न दिल्याने पतीकडून पत्नीला मारहाण; मध्यस्थी करणाऱ्या मेहुण्याच्या डोक्यात वीट

गजानन राऊत / प्रतिनिधी वाळूज: दारूसाठी पैसे न दिल्याने संतापलेल्या पतीने पत्नीला बेदम मारहाण केली. तसेच भांडण सोडवण्यासाठी आलेल्या पत्नीच्या भावालाही शिवीगाळ करून डोक्यात वीट मारून जखमी केले. ही घटना…

दिड किलो गांजासह एकजण जेरबंद; पोलिसांची मोठी कारवाई

छत्रपती संभाजीनगर : शहरात अंमली पदार्थ विक्री व सेवन रोखण्यासाठी पोलिस आयुक्त प्रविण पवार यांच्या आदेशानुसार विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पथकाने कारवाई करत एम.आय.डी.सी. वाळूज पोलीस ठाणे…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क