Category: क्राईम

झाड तुटत असल्याचे सांगण्यासाठी गेले आणि जेसीबीच्या फावड्याचा फटका बसला; स्वराजनगरात दुकानदाराचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिकेच्या वतीने मुकुंदवाडीतील स्वराजनगर परिसरात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामादरम्यान झालेल्या दुर्दैवी अपघातात ५५ वर्षीय किराणा दुकानदाराचा मृत्यू झाला. कंत्राटदार आणि जेसीबी चालकाच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप…

मिटमिटा परिसरात पोलिसांची धडक कारवाई; ५.२६ कोटींची बेहिशोबी रोकड, सोने-चांदीचे दागिने आणि शस्त्रसाठ्यासह ५.६३ कोटींचा मुद्देमाल जप्त

छत्रपती संभाजीनगर : शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने मिटमिटा परिसरात मोठी कारवाई करत ५ कोटी २६ लाख २९ हजार ५६० रुपयांची बेहिशोबी रोख रक्कम आणि शस्त्रसाठ्यासह एकूण ५ कोटी ६३ लाख…

दारूच्या नशेत सुरक्षा रक्षक बनला साखळीचोर; तीन ठिकाणी यशस्वी चोरी, चौथ्या प्रयत्नात नागरिकांच्या तावडीत

छत्रपती संभाजीनगर : शहरात दारूच्या नशेत पैशांच्या हव्यासापोटी एका सुरक्षा रक्षकाने सोनसाखळी चोरीचा मार्ग स्वीकारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चिश्तिया चौक ते जयभवानीनगर चौक परिसरात अवघ्या काही तासांत तीन…

एकत्र बसून दारू प्यायले… पत्नीवरून शिवीगाळ झाली अन् संताप अनावर; तिघा जिवलग मित्रांनी झाडावर आदळून मित्राचाच घेतला जीव

छत्रपती संभाजीनगर : कांचनवाडी परिसरात दारूच्या नशेत झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर थेट खुनात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीवरून शिवीगाळ झाल्याच्या कारणावरून संतापलेल्या तिघा जिवलग मित्रांनी एका मित्राला झाडावर…

रूम बुकिंगच्या वादातून ‘हॉटेल लेमन ट्री’मध्ये टवाळखोरांचा धिंगाणा; व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांना मारहाण, ९ जणांविरुद्ध गुन्हा

छत्रपती संभाजीनगर : जालना रोडवरील ‘हॉटेल लेमन ट्री’मध्ये रूम बुकिंगच्या नियमांवरून वाद झाल्यानंतर टवाळखोरांच्या टोळीने हॉटेलमध्ये धिंगाणा घालत व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी…

फ्लॅट, थार आणि महागडी बुलेट असूनही कर्जबाजारी झालेल्या तरुणाने निवडला गुन्हेगारीचा मार्ग; दोन मंगळसूत्र चोरीचे गुन्हे उघड

छत्रपती संभाजीनगर : शहरातील बन्सीलालनगर परिसरात आलिशान जीवन जगणाऱ्या एका एमबीए शिक्षित तरुणाने व्यवसायातील तोट्यामुळे कर्जबाजारी होत अखेर मंगळसूत्र चोरीसारख्या गंभीर गुन्ह्यांचा मार्ग स्वीकारल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गुन्हे…

रेल्वे स्टेशनजवळील राजीव नगरात किरकोळ वादातून तरुणाची निर्घृण हत्या; वेदांतनगर पोलिसांनी १२ तासांत आरोपींना केले जेरबंद

छत्रपती संभाजीनगर : शहरातील रेल्वे स्टेशनजवळील राजीव नगर परिसरात किरकोळ वादातून एका तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दारूच्या नशेत झालेल्या वादाचे पर्यवसान थेट खुनात झाल्याने परिसरात…

“छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कामगिरी; वाहनचोरीच्या अनेक गुन्ह्यांची उकल करत सराईत चोरांकडून १८ दुचाकी जप्त”

छत्रपती संभाजीनगर : शहरातील विविध भागांतून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत सराईत वाहनचोरांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेत…

महिला बचतगटांना कोट्यवधींचे कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने ७.३५ लाखांची फसवणूक

छत्रपती संभाजीनगर : बर्फाचा कारखाना सुरू करण्यासाठी तसेच महिला बचतगटांना विविध व्यवसायांसाठी तब्बल तीन कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका भामट्याने महिलेची ७ लाख ३५ हजार रुपयांची फसवणूक…

“सिद्धार्थ उद्यानही चोरांच्या विळख्यात; गर्दीचा फायदा घेत महिलांचे मंगळसूत्र, रोकड आणि कागदपत्रे चोरट्यांनी लंपास केली”

छत्रपती संभाजीनगर : शहरातील नागरिकांसाठी विरंगुळ्याचे प्रमुख ठिकाण असलेल्या सिद्धार्थ उद्यान व प्राणिसंग्रहालयातही आता चोरट्यांनी आपला मोर्चा वळविल्याचे समोर आले आहे. रविवारी सुटीच्या दिवशी कुटुंबासह उद्यानात फिरण्यासाठी आलेल्या महिलांच्या दागिन्यांसह…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क