Category: राजकीय

जिल्ह्यातील सहा नगरपालिकांमध्ये ७४.७० टक्के मतदान; मतमोजणी २१ डिसेंबरला

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील सहा नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी मंगळवारी झालेल्या मतदानाला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. किरकोळ वादाची काही ठिकाणी नोंद झाली असली तरी एकूण मतदान प्रक्रिया अत्यंत शांततेत आणि सुरळीत पार…

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सहा नगरपरिषदांच्या निवडणुकीत कडेकोट बंदोबस्त; २ लाख ३४ हजार मतदार आज बजावणार मताधिकार

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील सहा नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी आज (दि. २) कडेकोट पोलीस बंदोबस्तात मतदानाची प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाकडून तयारी पूर्ण करण्यात आली असून मतदारांनी मतदान…

निवडणुका लांबणीवर टाकणे चुकीचे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

छत्रपती संभाजीनगर : राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकण्याचा घेतलेला निर्णय हा पूर्णपणे चुकीचा असल्याची कठोर प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी व्यक्त केली. छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर…

जिल्ह्यातील महत्त्वाचा निर्णय: फुलंब्रीसह अनेक प्रभागांची निवडणूक पुढे ढकलली

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेत मोठा बदल करण्यात आला असून फुलंब्री नगरपंचायतीची संपूर्ण निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. तसेच पैठण, वैजापूर आणि गंगापूर नगरपरिषद क्षेत्रातील एकूण…

छत्रपती संभाजीनगर : नगर परिषद, नगरपंचायती निवडणुकीत ६५९ उमेदवार रिंगणात

छत्रपती संभाजीनगर : नगर परिषद व नगरपंचायती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीनंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरणाला अधिक उकळी आली आहे. एकूण ८२० वैध अर्जांपैकी तब्बल १६१ उमेदवारांनी माघार जाहीर…

छत्रपती संभाजीनगर मनपा निवडणूक : प्रारूप मतदार यादी जाहीर; २९ प्रभागांत ११ लाखांहून अधिक मतदार 

छत्रपती संभाजीनगर : आगामी महानगरपालिका निवडणुकांची तयारी प्रशासनाने गतीने सुरू केली असून गुरुवारी (दि. २०) प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीनुसार शहरातील २९ प्रभागांत एकूण ११५ नगरसेवक…

जिल्ह्यातील नगर परिषद निवडणुकांना वेग; चौथ्या दिवशी अर्जांची संख्या ४१ वर

जिल्ह्यातील सहा नगर परिषद आणि एक नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला गति मिळाली असून चौथ्या दिवशी एकूण ३८ अर्ज दाखल झाले. यामध्ये अध्यक्षपदासाठी ४ आणि सदस्यपदासाठी ३४…

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणूक 2025 : आरक्षण तक्ता जाहीर; महिलांचे वर्चस्व वाढणार

छत्रपती संभाजीनगर : आगामी महानगरपालिका निवडणूक 2025 साठीचा बहुचर्चित आरक्षण तक्ता अखेर जाहीर झाला असून, 115 प्रभागांपैकी तब्बल 57 जागा महिलांसाठी राखीव ठेवल्या गेल्या आहेत. या तक्त्याची घोषणा होताच स्थानिक…

स्वराज्य शक्तीसेना ‘हिरा’ चिन्हावर मराठवाड्यातील सर्व निवडणुका लढवणार : करुणा मुंडे

स्वराज्य शक्तीसेना पक्ष आता मराठवाड्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ‘हिरा’ या चिन्हावर लढवणार असल्याची माहिती पक्ष अध्यक्षा करुणा मुंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. “स्वराज्य शक्तीसेना हा हिऱ्यासारखा मजबूत आणि…

महापालिका निवडणुकीची आरक्षण सोडत मंगळवारी

छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीसाठी आरक्षणाची सोडत केव्हा होणार याबाबत प्रशासनाने केलेल्या वारंवार बदलांमुळे राजकीय वर्तुळात संभ्रम निर्माण झाला होता. सुरुवातीला ११ नोव्हेंबर रोजी सोडत काढण्याची घोषणा झाली होती. त्यानंतर…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क