Category: संमिश्र

कलेक्टर इन अॅक्शन; ३१ लेटलतिफांना नोटिसा, प्रशासनात शिस्तीचा धडाका

छत्रपती संभाजीनगर : नवनियुक्त जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी पदभार स्वीकारताच प्रशासनात शिस्त आणण्यासाठी अॅक्शन मोड सुरू केला आहे. गेल्या दोन दिवसांत त्यांनी सकाळी १० वाजताच विविध शासकीय कार्यालयांमध्ये अचानक…

कर्णकर्कश आवाज करणारे 705 सायलेंसर पोलिसांनी केले नष्ट

छत्रपती संभाजीनगर : शहरात कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट तसेच इतर दुचाकी वाहनांवर वाहतूक पोलिसांनी मोठी कारवाई केली होती. वाहनांमध्ये बेकायदेशीररीत्या बदल करून मोठा आवाज करणारे सायलेंसर लावून वाहतूक नियमांचे उल्लंघन…

चप्पल घालून धावणाऱ्या तरुणाची जिद्द पाहून पोलीस अधिकाऱ्यांचे मन हेलावले; वर्दीच्या स्वप्नासाठी झगडणाऱ्या उमेदवाराला स्वतःच्या पैशातून शूज देत दिला मानवतेचा हात

छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेत एक हृदयस्पर्शी प्रसंग घडला असून, या घटनेने उपस्थित सर्वांच्या डोळ्यात पाणी आणले. “परिस्थितीवर मात करून स्वप्न पूर्ण करायचं” हे केवळ वाक्य नसून ते…

उन्हाळी गर्दीमुळे एसटी भाड्यात १०% वाढ; १५ एप्रिलपासून नवे दर लागू

मुंबई : उन्हाळी सुट्ट्या, सण-उत्सव आणि ग्रामीण भागातून शहरांकडे वाढलेल्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर Maharashtra State Road Transport Corporation ने महत्त्वाचा निर्णय घेत एसटी बसच्या भाड्यात सुमारे १० टक्के वाढ जाहीर…

अमेरिका–इराण तणावात मोठी शिथिलता; दोन आठवड्यांच्या युद्धविरामाची घोषणा

जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण करणाऱ्या अमेरिका आणि इराणमधील तणावात अखेर दिलासा मिळाल्याची बातमी समोर आली आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांनी दोन्ही देशांदरम्यान दोन आठवड्यांच्या युद्धविरामाची घोषणा केली…

राँग साईडवर गाडी चालवणाऱ्यांना चाप; शहरात पोलिसांची विशेष मोहीम, शेकडो वाहनचालकांवर कारवाई

छत्रपती संभाजीनगर : शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी राँग साईडने वाहन चालवणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली आहे. मंगळवारी (दि. ७) अवघ्या सहा तासांत शहरातील पाच प्रमुख चौकांमध्ये एकूण…

अजिंठा लेणीत पर्यटकांवर पुन्हा मधमाशांचा हल्ला;  दोन दिवसांत दुसरी घटना, ९० पर्यटक जखमी

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील अजिंठा लेणी येथे मधमाशांच्या हल्ल्यांची मालिका थांबण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नसून सलग दुसऱ्या दिवशीही मोठा हल्ला घडल्याने पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी झालेल्या या…

चितेगावजवळ मुख्य जलवाहिनी फुटली; शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत

छत्रपती संभाजीनगर : शहराला पाणीपुरवठा करणारी १२०० मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी शुक्रवारी सायंकाळी चितेगाव परिसरात अचानक फुटल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. पैठण रोडवरील चितेगावजवळील बी. जी. अप्लायन्सेस कंपनीसमोर सायंकाळी…

डिजिटल जनगणनेचा बिगुल; १ मेपासून शहरात घराघरांतून माहिती संकलन सुरू

छत्रपती संभाजीनगर : देशाच्या महाजनगणनेचा बिगुल वाजला असून यंदा पहिल्यांदाच पूर्णपणे डिजिटल पद्धतीने मोजणी केली जाणार आहे. १ मेपासून शहराच्या कानाकोपऱ्यात मोबाइल अॅपच्या माध्यमातून घराघरांची माहिती संकलित करण्यास सुरुवात होणार…

छत्रपती संभाजीनगर प्रशासनात ‘ट्रिपल बदल’; तीन मोठ्या खुर्च्यांवर नवे चेहरे, कामकाजाला नवी दिशा मिळणार

छत्रपती संभाजीनगर : राज्य शासनाने एकाच वेळी तीन महत्त्वाच्या पदांवर बदल्या करत जिल्ह्याच्या प्रशासनात मोठी हालचाल घडवून आणली आहे. जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या तिन्ही…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क