Category: संमिश्र

एसटी बसचे लाईव्ह लोकेशन आता मोबाईलवर; ‘आपली एसटी’ अॅप एप्रिलपासून प्रवाशांच्या सेवेत

छत्रपती संभाजीनगर : राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरीसह इतर एसटी बसचे नेमके लोकेशन आता प्रवाशांना मोबाईलवरून पाहता येणार आहे. यासाठी एसटी महामंडळाने विकसित केलेले ‘आपली एसटी’ हे स्वतंत्र मोबाईल अॅप येत्या…

आजचे राशीभविष्य : कोणत्या राशीला लाभ तर कोणाला सावधगिरीचा इशारा? 🔮

आजचे राशीभविष्य 14 मार्च 2026 : ♈ मेष (Aries): आजचा दिवस उत्साहवर्धक ठरण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या निर्णयक्षमतेमुळे काही महत्त्वाची कामे पूर्ण होऊ शकतात. आर्थिक बाबतीत थोडी सावधगिरी बाळगणे…

पाणीटंचाईच्या काळात पाणी जसं वापरतो तसा गॅस जपून वापरा; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर : इराण-अमेरिका-इस्रायल संघर्षामुळे निर्माण झालेल्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा परिणाम आता भारतासह महाराष्ट्रातील काही भागांतही जाणवू लागला आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरसाठी नागरिकांना…

छत्रपती संभाजीनगरमध्ये ई-शिवाई बस सेवेला प्रवाशांची पसंती; लवकरच ३५ नवीन बस दाखल होणार

छत्रपती संभाजीनगर : पर्यावरणपूरक आणि आरामदायी प्रवासाची सुविधा देणाऱ्या ई-शिवाई बस सेवेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. शहरासह जिल्ह्यात विविध मार्गांवर सध्या ७३ ई-बस धावत असून, मुख्य बसस्थानकावरून २६ बसची…

शहराचा पारा ३९.८ वर; तापमानाचा पुन्हा रेकॉर्ड

छत्रपती संभाजीनगर : शहरासह संपूर्ण मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढू लागला असून उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. दुपारच्या वेळेत बाहेर पडणे नागरिकांसाठी असह्य होत असून उन्हाचा चटका आणि…

गॅस उशिरा मिळत असल्याने इंडक्शन शेगडीची मागणी वाढली; पण बाजारात इंडक्शनही ‘आऊट ऑफ स्टॉक’

छत्रपती संभाजीनगर : आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर त्याचे पडसाद आता सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर उमटू लागले आहेत. पेट्रोलियम पदार्थांच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्यामुळे घरगुती गॅस सिलिंडरच्या वितरणावर परिणाम…

युद्धाच्या परिणामाची झळ उद्योगांना; गॅस तुटवड्यामुळे एमआयडीसीतील ४०० उद्योगांवर बंदीची टांगती तलवार

छत्रपती संभाजीनगर : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात भडकलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावर तणाव निर्माण झाला असून त्याचे परिणाम आता स्थानिक औद्योगिक क्षेत्रावरही दिसू लागले आहेत. आखाती देशांतून होणारी पेट्रोलियम…

सासूसोबत शतपावली करताना सुनेचे १७ ग्रॅम सोन्याचे गंठण हिसकावले ; उल्कानगरी भागातील प्रकार

छत्रपती संभाजीनगर : विश्वभारती कॉलनीजवळील ओंकारेश्वर मंदिर परिसरात मंगळवारी रात्री गंठण हिसकावून चोरीची घटना घडली. या घटनेत एका महिलेच्या गळ्यातील सुमारे १७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी हिसकावून…

घरगुती एलपीजीचा पुरेसा साठा; अफवांवर विश्वास ठेवू नका – प्रशासनाचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर : आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या काही भू-राजकीय घडामोडींमुळे देशात इंधन पुरवठ्याबाबत विविध प्रकारच्या अफवा आणि अपूर्ण माहिती सोशल मीडियावर प्रसारित होत आहेत. मात्र नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू…

करोडी आरटीओ फिटनेस सेंटरमध्ये दुर्दैवी अपघात; बारा टायरच्या ट्रकखाली चिरडून तरुणाचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर येथील करोडी परिसरातील आरटीओ कार्यालयाच्या फिटनेस सेंटरमध्ये ट्रक रिव्हर्स घेताना झालेल्या अपघातात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि. १० मार्च) सकाळी सुमारे साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली.…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क