Category: संमिश्र

आंबा मिलेट महोत्सवाचे भव्य उद्घाटन; शेतकऱ्यांना उत्तम बाजार सुविधा द्या- राज्यपाल हरिभाऊ बागडे

छत्रपती संभाजीनगर : शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करत सहकारी संस्था या सर्व घटकांना बरोबर घेऊन चालणाऱ्या असाव्यात. मतभेद बाजूला ठेवून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्तम बाजार सुविधा मिळाव्यात, असे…

राज्य मंडळाकडून दहावी-बारावी पुरवणी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर ; २४ जूनपासून परीक्षा

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (राज्य मंडळ) दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षांचे वेळापत्रक अखेर जाहीर केले आहे. बारावीची लेखी परीक्षा २४ जून ते १६ जुलैदरम्यान,…

अकरावी प्रवेशासाठी सुधारित वेळापत्रक जाहीर – २६ मेपासून नोंदणीस प्रारंभ

मुंबई : राज्यातील अकरावी प्रवेश प्रक्रियेतील तांत्रिक बिघाडानंतर अखेर शिक्षण विभागाने सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. आता २६ मेपासून ३ जूनपर्यंत विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी अर्ज तसेच महाविद्यालयांच्या पसंतीक्रमांची नोंद…

छत्रपती संभाजीनगर महापालिकेची सुवर्णसंधी : प्रॉपर्टी टॅक्सवर २०% पर्यंत सूट!

छत्रपती संभाजीनगर : नागरिकांना दिलासा देणारी आणि प्रॉपर्टी टॅक्स वेळेत भरण्यास प्रोत्साहन देणारी योजना छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत, चालू वर्षाचा मालमत्ता कर किंवा मागील वर्षांची थकबाकी…

राशीभविष्य २२ मे – यश, पैसा की प्रेम? जाणून घ्या आजचा संदेश!

आजचे राशीभविष्य 22 मे 2025 : ♈ मेष (Aries) – आजचा दिवस आर्थिक दृष्टिकोनातून लाभदायक आहे. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान मिळेल. व्यापारात यश मिळेल. ♉ वृषभ (Taurus) – गुंतवणुकीतून लाभ होण्याची…

अकरावी प्रवेश प्रक्रियेला आजपासून सुरुवात; 30 मे ला पहिली यादी जाहीर होणार 

छत्रपती संभाजीनगर : राज्यात अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून, नुकतीच उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. विभागभरातील १,३२९ महाविद्यालयांनी नोंदणी केली असून, त्यात छत्रपती…

आज कोण चमकणार, कोण सावध राहणार? जाणून घ्या तुमचे राशीभविष्य!

आजचे राशीभविष्य 21 मे 2025 : ♈ मेष (Aries) – आज तुमच्या मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. रखडलेली पेमेंट मिळण्याची शक्यता असून, नवीन ओळखी भविष्यात लाभदायक…

आकाशाकडे पाहायला शिकवणारा आज स्वतः तिथे निघून गेला ; डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन

पुणे : भारताचे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ, विज्ञान लेखक आणि संशोधक डॉ. जयंत विष्णू नारळीकर (वय ८६) यांचे वृद्धापकाळाने पुण्यात निधन झाले. आपल्या राहत्या घरी त्यांनी शांतपणे शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने…

खरीप हंगामात बोगस बियाणे व खतांची विक्री रोखण्यासाठी कृषी विभाग सज्ज ; जिल्ह्यात भरारी पथकांची स्थापना

छत्रपती संभाजीनगर : खरीप हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभागाने कंबर कसली असून जिल्ह्यात बोगस बियाणे व खतांचा पुरवठा करणाऱ्यांविरोधात थेट कारवाई करण्यासाठी विशेष भरारी पथकांची स्थापना करण्यात…

राशीभविष्य स्पेशल: जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल!

आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : 🐏 मेष (Aries) – आजचा दिवस प्रवासासाठी अनुकूल आहे. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा; कर्ज घेणे टाळा. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. 🐂 वृषभ (Taurus) –…

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क