Month: February 2026

क्रांती चौकातील शिवजयंतीत चाकू हल्ल्यात दोन गंभीर, मिरवणुकीत ७०-८० मोबाईल व २० मंगळसूत्रे लंपास

छत्रपती संभाजीनगर : शहरात शिवजयंतीचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतानाच क्रांती चौक परिसरात रात्री उशिरा घडलेल्या हिंसक घटनांमुळे जल्लोषाला गालबोट लागले. मिरवणुकीदरम्यान नाचण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद झाला आणि त्याचे रूपांतर…

घरासमोर उभी कार क्षणात गायब; शहरात हायटेक चोरट्यांचे पोलिसांना खुले आव्हान

छत्रपती संभाजीनगर : शहरात कार चोरीच्या वाढत्या घटनांनी नागरिकांसह पोलिस प्रशासनाचीही चिंता वाढवली आहे. दुचाकी चोरीच्या घटना नेहमी ऐकायला मिळतात; मात्र आता कार चोरीकडे चोरट्यांचा मोर्चा वळल्याचे दिसून येत आहे.…

शिवजन्मोत्सवासाठी शहरात कडेकोट बंदोबस्त; ११०० पोलिसांसह ड्रोनद्वारेही नजर

छत्रपती संभाजीनगर : शिवजन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच मिरवणुकांदरम्यान शांतता राखली जावी यासाठी गुरुवारी…

जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांची तयारी सुरू; ६३७ ग्रामपंचायतींसाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर

छत्रपती संभाजीनगर : नगरपरिषदा, महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांनंतर आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची रणधुमाळी सुरू होणार आहे. राज्याच्या ग्रामविकास विभागाने जानेवारी ते डिसेंबर २०२६ दरम्यान मुदत संपणाऱ्या…

कर्णकर्कश सायलन्सरविरोधात वाहतूक पोलिसांची धडक कारवाई; चार तासांत १४१ दुचाकींवर दंडात्मक कारवाई

छत्रपती संभाजीनगर : शहरात स्पोर्ट्स बाईक व बुलेटच्या सायलन्सरमध्ये बदल करून फटाक्यासारखे प्रचंड आवाज करणाऱ्या टवाळखोरांवर वाहतूक पोलिसांनी पुन्हा एकदा कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. सोमवारी दुपारी ४ ते रात्री…

✨ आजचे राशीभविष्य : जाणून घ्या १२ राशींचा आजचा दिवस कसा जाणार आहे! 🔮

आजचे राशीभविष्य 18 फेब्रुवारी 2026 : ♈ मेष (Aries) आज तुमच्यात आत्मविश्वास आणि ऊर्जा भरपूर असेल, त्यामुळे रखडलेली कामे पूर्ण करण्यास योग्य वेळ आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता…

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित वाहतूक मार्गात बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरात १९ फेब्रुवारी गुरुवार रोजी पारंपरिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त शहरात विविध ठिकाणी भव्य मिरवणुका काढण्यात येणार…

अब्दुल सत्तार यांच्या पत्नी नफिसाबेगम यांचे निधन

सिल्लोड मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या पत्नी आणि सिल्लोड नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा नफिसाबेगम अब्दुल सत्तार यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने सिल्लोड शहरासह संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शोककळा पसरली…

🌞 हिवाळ्याला निरोप, उन्हाळ्याची आगमनघोषणा! फेब्रुवारीतच छत्रपती संभाजीनगर तापू लागले 🔥

छत्रपती संभाजीनगर : उन्हाळा सुरू होण्यासाठी अजून साधारण महिनाभराचा कालावधी शिल्लक असतानाच छत्रपती संभाजीनगर शहरात फेब्रुवारी महिन्यातच उन्हाळ्याची तीव्रता जाणवू लागली आहे. १५ फेब्रुवारी रोजी शहरातील कमाल तापमान थेट ३३.४…

महाशिवरात्रीच्या दिवशी माजी मंत्र्यांच्या दर्शनानंतर वाद — नागेश्वर मंदिरात गोमूत्र शिंपडून ‘शुद्धीकरण’

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात धार्मिक भावनांना हात घालणारी एक वादग्रस्त घटना समोर आली आहे. माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी महाशिवरात्रीच्या निमित्ताने रहिमाबाद येथील नागेश्वर मंदिर येथे दर्शन घेतल्यानंतर काही तरुणांनी मंदिर…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क