Month: May 2026

🚨 “तुम्हाला ६० हजारांची लॉटरी लागली” म्हणत वृद्धेला गंडा; बोलण्यात गुंतवून ७० हजारांच्या सोन्याच्या बांगड्या घेऊन दुचाकीस्वार फरार

छत्रपती संभाजीनगर : शहरात पुन्हा एकदा लॉटरीचे आमिष दाखवत फसवणुकीचा प्रकार समोर आला असून, एका वृद्ध महिलेच्या सोन्याच्या बांगड्या लंपास करण्यात आल्याची घटना सिडको परिसरात घडली आहे. या प्रकरणी सिडको…

चोर समजून गावकऱ्यांचा हल्ला; मारहाण झालेले निघाले आंध्र प्रदेशचे पोलीस!

छत्रपती संभाजीनगर : शहराजवळ असलेल्या पळशी गावात मंगळवारी रात्री घडलेल्या एका थरारक प्रकाराने संपूर्ण परिसर हादरला. गावात चोर शिरल्याची अफवा पसरताच संतप्त ग्रामस्थांनी दोन अनोळखी व्यक्तींना पकडून बेदम मारहाण केली.…

🚨 पानटपऱ्या, बिअर शॉपी फोडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; गुन्हे शाखेची धडक कारवाई, लाखोंचा मुद्देमाल जप्त 🚔

छत्रपती संभाजीनगर : शहरातील पानटपऱ्या, बिअर शॉपी आणि किराणा दुकाने फोडून चोरी करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश करत दोन आरोपींना अटक केली आहे. निसार अहेमद गफार पठाण उर्फ सलमान दुल्हन…

बकरी ईदनिमित्त शहरात कडक बंदोबस्त; छावणी परिसरातील वाहतुकीत मोठे बदल

छत्रपती संभाजीनगर : शहरात गुरुवार, २८ मे रोजी बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी होणार असून, यानिमित्त छावणी येथील ईदगाह मैदानावर नमाज अदा करण्यासाठी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.…

🚨 छत्रपती संभाजीनगरात दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; गुन्हे शाखेच्या सापळ्यात त्रिकूट जेरबंद, ४ चोरीच्या दुचाकी जप्त

छत्रपती संभाजीनगर : शहरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना, गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत दुचाकी चोरणाऱ्या त्रिकूटाला अटक केली आहे. रविवारी छावणी परिसरात ही…

🌧️ काल सायंकाळी शहरात वादळी वाऱ्यासह ४.८ मिमी पावसाची नोंद; ६३ किमी वेगाच्या वाऱ्यांनी झाडे कोसळली, अनेक भागात वीजपुरवठा खंडित

छत्रपती संभाजीनगर : शहर आणि परिसरात सोमवारी सायंकाळी अचानक हवामानात मोठा बदल झाला. दिवसभर उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसाने काहीसा दिलासा मिळाला. मात्र या पावसामुळे…

🔮 आजचा दिवस कोणासाठी भाग्यवान? वाचा २५ मे २०२६ चे राशीभविष्य 🔮

🔮 आजचे राशीभविष्य २५ मे २०२६ 🔮 ♈ मेष (Aries) : आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहवर्धक ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या निर्णयक्षमतेचे कौतुक होईल. आर्थिक बाबतीत एखादी नवीन संधी मिळू शकते.…

१० दिवसांत चौथ्यांदा इंधन दरवाढ; पेट्रोल ११३ पार, डिझेल १००च्या उंबरठ्यावर..!

छत्रपती संभाजीनगर : इंधन दरवाढीने सर्वसामान्य नागरिकांचे पुन्हा एकदा कंबरडे मोडले असून, गेल्या 10 दिवसांत चौथ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. सतत वाढणाऱ्या इंधन दरांमुळे वाहनचालक, व्यावसायिक…

🚨 गोवंश कत्तलीचा प्रयत्न उधळला; वाळूज पोलिसांची धडक कारवाई, ९ गायींची सुटका

छत्रपती संभाजीनगर : वाळूज पोलिसांनी अवैध गोवंश कत्तलीचा मोठा प्रयत्न उधळून लावत नऊ गायींची सुटका केली असून या प्रकरणी दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस आयुक्तांच्या…

वैजापूर तालुक्यात छोट्या विमानाच्या वारंवार गिरट्यांनी नागरिकांमध्ये संभ्रम; अखेर प्रशासनाने सांगितले नेमके कारण

छत्रपती संभाजीनगर : वैजापूर तालुक्यातील कापूस वडगाव परिसरात आज सकाळपासून एका छोट्या विमानाच्या वारंवार गिरट्यांमुळे नागरिकांमध्ये काही काळ संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. विमान कमी उंचीवरून परिसरात सतत फिरत असल्याने…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क