Month: October 2026

वडगाव कोल्हाटी येथील राजभोग हॉटेलवर FDA ची धडक कारवाई; अन्न परवाना निलंबित, तपासणीत गंभीर त्रुटी उघड!

छत्रपती संभाजीनगर : हॉटेलमध्ये जेवायला जाताना ग्राहक अन्नाच्या चवीसोबतच स्वच्छतेवरही विश्वास ठेवतात. मात्र, अन्न तयार करण्याच्या ठिकाणीच स्वच्छतेचे नियम पायदळी तुडवले जात असतील, तर ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. अशीच…

मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची केंद्राकडून पाहणी; केंद्रीय पथक शेतकऱ्यांच्या बांधावर

छत्रपती संभाजीनगर : पावसाने पाठ फिरवल्याने मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. खरीप पिकांचे नुकसान, पाण्याची कमतरता आणि आर्थिक विवंचना अशा संकटांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर दुष्काळी परिस्थितीचा…

शुक्रवारचे राशीभविष्य ९ ऑक्टोबर २०२६:

आजचे राशीभविष्य 9 ऑक्टोबर 2026: ♈ मेष (Aries) : आज एखादे रखडलेले काम मार्गी लावण्यासाठी तुम्हाला चांगली संधी मिळू शकते. काम करताना इतरांच्या मतांपेक्षा आपल्या अनुभवाचा आणि परिस्थितीचा विचार करा.…

शेंद्रा-बिडकीनमध्ये उद्योगांचा विस्तार वेगाने; ११ नव्या कंपन्यांची गुंतवणूक, हजारो रोजगारांची निर्मिती होणार

छत्रपती संभाजीनगर : शहराच्या औद्योगिक पट्ट्यात नव्या गुंतवणुकीचे वारे पुन्हा वेगाने वाहू लागले आहेत. शेंद्रा आणि बिडकीन परिसरात विविध उद्योगांकडून जमीन घेण्यास सुरुवात झाली असून, येत्या काळात तब्बल ११ नवीन…

जुन्या शहरासाठी उद्या पाणीपुरवठा बंद; २४ तासांच्या शटडाऊनमध्ये जलवाहिनीच्या दुरुस्तीची कामे

छत्रपती संभाजीनगर : जुन्या शहरातील नागरिकांच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम करणाऱ्या १४०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीवर दुरुस्तीची विविध कामे हाती घेण्यात येणार आहेत. त्यासाठी शुक्रवार, दि. ९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजेपासून तब्बल…

नटसम्राट पडद्याआड; नाना पाटेकर यांचे निधन

आपल्या अभिनयातून मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या 75व्या वर्षी निधन झाले. गोव्यातील डोना पाउला येथील निवासस्थानी त्यांची प्रकृती अचानक खालावली. त्यानंतर…

इंडिगोच्या प्रवाशांना आता अतिरिक्त भुर्दंड; इंधन दरवाढीमुळे तिकिटांवर ‘फ्युएल चार्ज’

छत्रपती संभाजीनगर : विमानाने प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी आता विमान तिकीट आणखी महाग होणार आहे. विमान इंधनाच्या दरात झालेल्या वाढीचा परिणाम म्हणून इंडिगोने देशांतर्गत विमानसेवेसाठी तिकिटांच्या किमतीवर अतिरिक्त इंधन शुल्क आकारण्याचा…

RBI चा रेपो दर म्हणजे काय? कर्जाच्या व्याजदरावर कसा होतो परिणाम?जाणून घ्या सर्व माहिती…

भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात RBI देशाच्या अर्थव्यवस्थेतील पैशांचा प्रवाह आणि महागाई नियंत्रित करण्यासाठी विविध आर्थिक साधनांचा वापर करते. त्यापैकी सर्वात महत्त्वाचे साधन म्हणजे रेपो दर. रेपो दरात होणारा बदल सामान्य…

पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर महापालिकेचा बडगा; दोघांना १५ हजारांचा दंड

छत्रपती संभाजीनगर : दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शहरातील पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. रस्त्यावर पाणी सोडणे आणि नळाला तोटी न लावता पाण्याचा अपव्यय केल्याप्रकरणी आरेफ…

फेक डीपी, बनावट ट्रेडिंग अॅप अन् ९० लाखांचा आभासी नफा; ६० वर्षीय व्यावसायिकाची १७ लाखांची फसवणूक

छत्रपती संभाजीनगर : फेसबुकवरील ओळखीच्या व्यक्तीसारखा फोटो असलेल्या फेक प्रोफाइलद्वारे विश्वास संपादन करून ६० वर्षीय व्यावसायिकाची १७ लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. बनावट ट्रेडिंग अॅपवर तब्बल ९० लाख ४५…

error: Content is protected !!