Tag: #दुर्दैवीघटना

वाढदिवसाच्या दिवशीच दुर्दैवी अंत; खदानीत बुडून १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : वाढदिवसाचा आनंद साजरा करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या १७ वर्षीय तरुणाचा खदानीत बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी (दि.३१) मांडकी शिवार परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून…

पडेगाव रस्त्यावर भीषण अपघात; दाम्पत्याचा जागीच मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : शहरातील पडेगाव परिसरात शनिवारी (दि.२५) सायंकाळी घडलेल्या भीषण अपघातात निवृत्त प्राध्यापक आणि त्यांची वकील पत्नी या दोघांचा जागीच मृत्यू झाला. पडेगाव रस्त्यावर भरधाव कारने दिलेल्या जोरदार धडकेत…

जिममध्ये व्यायाम करताना २० वर्षीय तरुणीचा मृत्यू; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

छत्रपती संभाजीनगर : बीड बायपास परिसरात गुरुवारी सायंकाळी घडलेल्या धक्कादायक घटनेत २० वर्षीय तरुणीचा जिममध्ये अचानक चक्कर येऊन मृत्यू झाला. प्रियंका अनिल खरात (वय २०, रा. बीड बायपास) असे मृत्यू…

देवळाईत दुर्लक्षामुळे चिमुकल्याचा बळी; जलवाहिनीच्या खड्यात पडून मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : देवळाई परिसरातील अहमदनगर कॉलनीत ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे साडेतीन वर्षांच्या चिमुकल्याचा जीव गेला. नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी १० ते १५ फुटांचे खड्डे खोदण्यात आले होते. मात्र त्यांना संरक्षण जाळी न…

वेरूळ येथे दुर्दैवी घटना; शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील वेरूळ येथे रविवारी दुपारी हृदयद्रावक घटना घडली. कैलास लेणी परिसरातील जोगेश्वरी लेणीसमोरील कुंडात विद्यार्थ्यासह त्याला वाचविण्यासाठी गेलेल्या शिक्षकाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 2,692…

दत्तक घेतलेल्या चार वर्षीय मुलीचा निर्दयी आई-वडिलांकडून खून; सिल्लोड शहरातील धक्कादायक घटना

सिल्लोड : शहरात माणुसकीला काळीमा फासणारी आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. दत्तक घेतलेल्या चार वर्षीय चिमुकलीचा तिच्याच आई-वडिलांनी अमानुषपणे अंगावर चटके देऊन आणि डोक्यात टणक वस्तू मारून खून…

पाणरांजणगाव शिवारात दुर्दैवी घटना: दोन सख्या बहिणींचा मृतदेह डबक्यात आढळला

पैठण तालुक्यातील पाणरांजणगाव शिवारात रविवारी एक दुर्दैवी घटना घडली. बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या दोन सख्या बहिणींचा मृतदेह एका डबक्यात आढळून आला, ज्यामुळे गावात शोककळा पसरली आहे. प्राची पेदरस चव्हाण (१५) आणि…

सिल्लोडमध्ये दुर्दैवी घटना: अंगावर वीज कोसळून मायलेकींचा मृत्यू

सिल्लोड तालुक्यातील सिसारखेडा शिवारात रविवारी (१८ ऑगस्ट) सायंकाळी वीज कोसळून मायलेकींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. रेणुका हरिदास राऊत (वय ३८ वर्षे) आणि स्वाती हरिदास राऊत (वय १७ वर्षे) अशी…

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क