Tag: #महापालिकानिवडणूक

निवडणूक तपासणीत कारमधून ३.५५ लाखांची रोकड जप्त

छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात आदर्श आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. निवडणूक काळात बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांना आळा घालण्यासाठी शहरातील प्रमुख रस्त्यांवर विशेष तपासणी पथके तैनात करण्यात आली…

छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक : ११५ जागांसाठी ८६० उमेदवार रिंगणात

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या ११५ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी अर्ज माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. शुक्रवारी (दि. २) अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल ५५४ उमेदवारांनी…

महापालिका निवडणुकीत ३३ अपक्ष उमेदवारांची माघार; अर्ज माघारीचा आज अखेरचा दिवस

छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीच्या रणांगणातून गुरुवारी (१ जानेवारी) तब्बल ३३ अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने राजकीय वातावरणात मोठी हालचाल निर्माण झाली आहे. अर्ज माघारीच्या प्रक्रियेत प्रमुख राजकीय पक्षांनी…

जागावाटपाचा तिढा कायम; शिंदेसेनेचा संयम सुटला, इच्छुकांना थेट उमेदवारी अर्ज भरण्याचे आदेश

छत्रपती संभाजीनगर : महानगर पालिकेच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसतानाच शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. युतीची अधिकृत घोषणा आणि जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला…

उद्या आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगरमध्ये भव्य मशाल रॅली; महापालिका प्रचाराचा होणार शुभारंभ

छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार असून युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (दि. २६) भव्य मशाल रॅलीचे आयोजन करण्यात…

निवडणूक प्रचारासाठी हवेचे फुगे सोडण्यासही आता एअर फोर्सची एनओसी बंधनकारक

छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, उमेदवारी अर्ज विक्री व दाखल करण्याची प्रक्रिया मंगळवार (दि. २३) पासून सुरू झाली आहे. मतदारांचे लक्ष वेधण्यासाठी राजकीय पक्ष व अपक्ष…

शहरात आज फडणवीस-शिंदे तर उद्या उद्धव ठाकरेंचा दौरा

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. गुरुवारीपासूनच नेत्यांच्या दौऱ्यांची मालिका सुरू झाली असून, आज (शुक्रवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ…

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; दिवाळीनंतर प्रक्रिया सुरू होणार

नाशिक : सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीनंतर म्हणजेच ऑक्टोबर अखेरीस निवडणूक प्रक्रियेची सुरुवात…

शिवशक्ती-भीमशक्ती युतीची घोषणा; शिवसेना आणि रिपब्लिकन सेना एकत्र उतरणार निवडणुकीच्या रिंगणात

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेसोबत युतीची औपचारिक घोषणा केली आहे. एकनाथ शिंदे…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क