Tag: #महाराष्ट्र

सोशल मीडियावर गुंडगिरीचा रुबाब दाखवणाऱ्यांवर पोलिसांचा ‘डिजिटल सर्जिकल स्ट्राईक’; ८४६ खाती बंद, २२० जण रडारवर

छत्रपती संभाजीनगर : सोशल मीडियावर हातात पिस्तूल, कोयते, तलवारी, लाठ्या-काठ्या घेऊन रील्स तयार करत स्वतःला ‘भाई’, ‘दादा’, ‘डॉन’ किंवा ‘किंग’ म्हणून सादर करणाऱ्या टवाळखोरांविरोधात छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी कठोर भूमिका घेतली…

आषाढी यात्रेत चोरट्यांचा धुमाकूळ; ३० महिलांचे मंगळसूत्र लंपास, १४ संशयित ताब्यात

वाळूज महानगरातील आषाढी एकादशी यात्रेदरम्यान कडेकोट पोलिस बंदोबस्त आणि अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा असतानाही चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत महिलांना लक्ष्य केले. यात्रेत तब्बल ३० महिलांची मंगळसूत्रे चोरीला गेल्याची माहिती समोर आली…

आषाढी वारीसाठी एसटी सज्ज; मराठवाड्यातून १,२६० जादा बस, वारकऱ्यांच्या सोयीसाठी विशेष नियोजन

छत्रपती संभाजीनगर : आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे जाणाऱ्या लाखो वारकरी आणि भाविकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) व्यापक नियोजन केले असून, मराठवाड्यातील सात विभागांमधून एकूण १,२६० जादा बस सोडण्याचा…

उद्योगांच्या वाढत्या मागणीमुळे ऑरिकचा विस्तार; बिडकीनमधील ५२० एकर निवासी जमीन होणार औद्योगिक, दुसऱ्या टप्प्यात ८ हजार एकर भूसंपादनाला गती

छत्रपती संभाजीनगर : दिल्ली-मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर (डीएमआयसी) अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या औरंगाबाद इंडस्ट्रिअल सिटी (ऑरिक) प्रकल्पात उद्योगांकडून वाढत्या प्रतिसादामुळे बिडकीन परिसरातील आणखी ५२० एकर जमीन निवासी वापरातून औद्योगिक वापरासाठी रूपांतरित…

फॉर्च्यूनरची काच फोडून २० लाखांची बॅग लंपास; प्लॉटिंग व्यावसायिकाला मोठा फटका

छत्रपती संभाजीनगर : बीड बायपासवरील एचडीएफसी बँकेसमोर उभी असलेल्या फॉर्च्यूनर कारची काच फोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल २० लाख रुपयांची रोकड असलेली बॅग लंपास केल्याची धक्कादायक घटना ११ जून रोजी सकाळी…

लांझी-हिरापूर शिवारात बिबट्याचा धुमाकूळ; १५ दिवसांत तिसरा हल्ला, चार महिन्यांच्या वासराला फस्त केल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण, पिंजरा लावण्याच्या मागणीकडे वन विभागाचे दुर्लक्ष?

छत्रपती संभाजीनगर : लांझी-हिरापूर शिवारात गेल्या पंधरा दिवसांपासून बिबट्याचा धुमाकूळ सुरू असून, वन विभागाच्या निष्क्रियतेमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. मंगळवारी (९ जून) रात्री सुमारे नऊ वाजेच्या सुमारास बिबट्याने…

सातारा परिसरातील तलावात दुर्दैवी दुर्घटना; तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू, परिसरात शोककळा

छत्रपती संभाजीनगर : सातारा परिसरातील साई टेकडीजवळील तलावात पोहण्यासाठी गेलेल्या सहा मित्रांपैकी तिघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी घडली. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून मृत…

🚨 जनगणनेत छत्रपती संभाजीनगर महापालिका राज्यात अव्वल; ९५% भागात काम पूर्णत्वाकडे, ५ जूनपर्यंत लक्ष्य पूर्ण होणार!

छत्रपती संभाजीनगर महापालिकेने शहरातील जनगणनेच्या कामात मोठी झेप घेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. गेल्या आठवड्यापर्यंत केवळ ३० टक्के भागात सुरू असलेले जनगणनेचे काम आता ९५ टक्के भागात पोहोचले असून,…

✨🌙 नशिबाची साथ की ग्रहांचा इशारा? जाणून घ्या आजचे खास राशीभविष्य! 🌙✨

आजचे राशीभविष्य 12 मे 2026 : ♈ मेष (Aries) : आज तुमच्या कामात उत्साह आणि ऊर्जा दिसून येईल. नवीन जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कुटुंबातील…

श्री घृष्णेश्वर महादेव मंदिर येथे खग्रास चंद्रग्रहणानिमित्त दर्शन काही वेळ राहणार बंद

खुलताबाद / वेरूळ : येत्या ३ मार्च रोजी वर्षातील पहिले खग्रास चंद्रग्रहण होत असल्याने वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री घृष्णेश्वर महादेव मंदिराचे दरवाजे काही काळ भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क