Tag: वाळूज

विनापरवाना पिस्टल हाताळताना सुटली गोळी; मित्र गंभीर जखमी, एकास अटक

छत्रपती संभाजीनगर : विनापरवाना बाळगलेल्या गावठी पिस्टलचा निष्काळजीपणे वापर करताना अचानक गोळी सुटून मित्र गंभीर जखमी झाल्याची घटना वाळूज परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी वाळूज पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा…

🔧 यूट्यूबची शाळा, जिद्दीची ताकद : वाळूजच्या तरुणाने बनवली देशी मिनी जिप्सी

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील वाळूज परिसरातील २५ वर्षीय सतीश मुंडे या तरुणाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. साधनांची कमतरता, अपूर्ण शिक्षण आणि दुष्काळी पार्श्वभूमी असूनही जिद्द आणि कल्पकतेच्या जोरावर सतीशने…

🚨 भरधाव ट्रकची भीषण धडक – नव्या मोपेडवरून जाणाऱ्या दांपत्याचा जागीच मृत्यू! 🚨

छत्रपती संभाजीनगर : सिडको वाळूज महानगर-१ च्या प्रवेशद्वाराजवळ सोमवारी (दि. २७) दुपारी झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 2,170 Views

केदारनाथमध्ये भयंकर दुर्घटना; छत्रपती संभाजीनगरातील सॉफ्टवेअर इंजिनिअर भाविकाने गमावला जीव

छत्रपती संभाजीनगर : केदारनाथ यात्रेला गेलेल्या वाळूज येथील सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणाचा दरड कोसळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना काल शनिवार, 16 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता घडली. ही घटना केदारनाथ…

मोबाईल न दिल्याच्या कारणावरून १६ वर्षीय मुलाची आत्महत्या; खवड्या डोंगरावरून घेतली उडी 

छत्रपती संभाजीनगर : नवीन मोबाईल न दिल्याच्या कारणावरून फक्त १६ वर्षीय मुलाने खवड्या डोंगरावरून १०० फूट उंचीवरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज, शनिवार ३ ऑगस्ट रोजी दुपारी चारच्या…

वाळूज एमआयडीसीतील कामगार चौकात भीषण अपघात : ट्रकच्या धडकेत स्कूटरस्वाराचा जागीच मृत्यू

गजानन राऊत प्रतिनिधी / वाळूज : वाळूज एमआयडीसी परिसरातील कामगार चौकात सोमवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात एका स्कूटरस्वाराचा जागीच मृत्यू झाला. मालवाहतूक करणाऱ्या ट्रकने स्कूटरला जोरदार धडक दिल्याने ही दुर्घटना…

VIDEO!!सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील ग्रँड सरोवर हॉटेलला भीषण आग; लाखोंचे नुकसान, सुदैवाने जीवितहानी नाही

वाळूज महानगर (प्रतिनिधी: गजानन राऊत) : सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील साजापूर-करोडी गावाजवळ, तनवाणी शाळेसमोर असलेल्या लोकप्रिय ग्रँड सरोवर हॉटेलला बुधवारी सायंकाळी ७.४० वाजण्याच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. 2,287 Views

एमआयडीसी वाळूज परिसरातील ऑटोमोबाईल गॅरेजला भीषण आग – पाच गाड्या जळून खाक

गॅरेज मालकाचे सुमारे आठ लाख रुपयांचे नुकसान गजानन राऊत: प्रतिनिधी / वाळूज : एमआयडीसी वाळूज परिसरातील प्लॉट नंबर 10, गट नंबर 28 मध्ये असलेल्या बाळूमामा ऑटोमोबाईल गॅरेजला शनिवारी संध्याकाळी साडेसात…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क