Tag: वाळूज

ओएलएक्सवर दुचाकी विक्रीची जाहिरात ठरली महागात; ‘टेस्ट राईड’च्या बहाण्याने भामट्याने यामाहा मोटारसायकल पळवली, वाळूजमधील मनीषा नगर परिसरातील घटना

वाळूज : ऑनलाइन खरेदी-विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या ओएलएक्स या संकेतस्थळावरील जाहिरात एका तरुणाला चांगलीच महागात पडली आहे. जुनी दुचाकी विक्रीसाठी काढलेल्या युवकाची मोटारसायकल खरेदीच्या बहाण्याने आलेल्या भामट्याने हातोहात पळवून नेल्याची घटना…

लांझी-हिरापूर शिवारात बिबट्याचा धुमाकूळ; १५ दिवसांत तिसरा हल्ला, चार महिन्यांच्या वासराला फस्त केल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण, पिंजरा लावण्याच्या मागणीकडे वन विभागाचे दुर्लक्ष?

छत्रपती संभाजीनगर : लांझी-हिरापूर शिवारात गेल्या पंधरा दिवसांपासून बिबट्याचा धुमाकूळ सुरू असून, वन विभागाच्या निष्क्रियतेमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. मंगळवारी (९ जून) रात्री सुमारे नऊ वाजेच्या सुमारास बिबट्याने…

वाळूज एमआयडीसीत शटर उचकटून ६० लाखांचे महागडे टूल्स लंपास, चोरटे सीसीटीव्हीत कैद

छत्रपती संभाजीनगर : शहराजवळ असलेल्या वाळूज MIDC परिसरातील रांजणगाव फाटा येथे चोरट्यांनी एका टूल्स विक्रीच्या दुकानाला लक्ष्य करत तब्बल ६० लाख रुपयांच्या महागड्या औद्योगिक टूल्सवर डल्ला मारल्याची धक्कादायक घटना उघडकीस…

जंतरमंतर आंदोलनानंतर अभिजीत दिपकेंची संभाजीनगरात एन्ट्री; कुटुंबियांनी केले स्वागत

छत्रपती संभाजीनगर : कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांचे रविवारी पहाटे छत्रपती संभाजीनगर शहरात आगमन झाले. त्यांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने वाळूज महानगर परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता.…

वाळूजमध्ये केंद्रीय तपास यंत्रणेची धाड; दहा तास चौकशी, दोघे ताब्यात असल्याची चर्चा

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील वाळूज औद्योगिक परिसरातील शिवाजीनगर भागात केंद्रीय तपास यंत्रणेने शुक्रवारी (दि. २९) मोठी कारवाई करत एका घरावर छापा टाकला. सुमारे आठ ते दहा तास चाललेल्या या कारवाईदरम्यान…

“टपका रे टपका” गाण्यावर रील बनवून मिरवले, पण अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकले; दोन आरोपींसह विधिसंघर्षग्रस्त मुलाला घेतले ताब्यात

छत्रपती संभाजीनगर : वाळूज महानगर परिसरातील विटावा शिवारात लवकी गावाजवळ शेतात कुजलेल्या अवस्थेत आढळून आलेल्या एका युवकाच्या खुनाचा किचकट आणि थरारक गुन्हा उघडकीस आणण्यात एमआयडीसी वाळूज पोलिसांना मोठे यश मिळाले…

स्कुटी आडवी लावून महिलेच्या गळ्यातील सव्वा लाखांचा ऐवज हिसकावला

वाळूज महानगर : भररस्त्यात स्कुटी अडवून महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि.११) सायंकाळी वाळूज महानगर परिसरात घडली. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून महिलांच्या…

बजाजनगर परिसरात थरारक रेस्क्यू; विहिरीत पडलेल्या बैलाला दोन तासांच्या प्रयत्नांनंतर जीवदान

बजाजनगर : चारा-वैरण करत असताना उधळलेल्या बैलजोडीतील एक बैल थेट विहिरीत कोसळल्याची थरारक घटना वाळूज औद्योगिक क्षेत्रातील कमळापूर-भुजंगवस्ती शिवारात रविवारी (दि.१९) रात्री सुमारे ८ वाजता घडली. या घटनेत शेतकरी व…

वाळूजमध्ये थरारक घटना: तरुणाचा स्वतःवर ३० वार करत आत्महत्येचा प्रयत्न; शेजाऱ्यांच्या सतर्कतेने वाचले प्राण

छत्रपती संभाजीनगर : वाळूज येथील बजाजनगर परिसरात एक धक्कादायक आणि काळजाचा ठोका चुकवणारी घटना समोर आली आहे. एका ३२ वर्षीय तरुणाने अज्ञात कारणावरून स्वतःच्या हातावर चाकूने तब्बल ३० वार करत…

गादीत गुंडाळून तरुणीचा मृतदेह रिक्षातून नेताना आई-सावत्र वडील ताब्यात; खून की आत्महत्या?

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील वाळूज परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका २० वर्षीय तरुणीचा मृतदेह गादीत गुंडाळून रिक्षाद्वारे गावी नेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर मध्यरात्री कारवाई करण्यात आली.…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क