Tag: #सायबरफसवणूक

एकाच अक्षराचा खेळ आणि लाखोंची फसवणूक! ; गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : कोरोमंडल सिमेंट कंपनीचे बनावट लेटरहेड वापरून सायबर भामट्याने तब्बल चार लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. केवळ एका अक्षराचा फेरबदल करून “कोरोमंडल” ऐवजी “कोनोमंडल”…

सायबर भामट्यांचा कहर; विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाने निवृत्त अधिकाऱ्याची तब्बल ४६ लाखांची फसवणूक

छत्रपती संभाजीनगर : शहरात पुन्हा एकदा सायबर भामट्यांनी धक्कादायक कारनामा करत महावितरणच्या निवृत्त अधिकाऱ्याकडून तब्बल ४६ लाख रुपये उकळले आहेत. हा प्रकार ४ ते ११ ऑगस्टदरम्यान शहानूरवाडी भागात घडला. 1,028…

पिसादेवीत सायबर फसवणूक; लिंकवर क्लिक करताच ४९ हजार गमावले

छत्रपती संभाजीनगर : शहरातील पिसादेवी परिसरात राहणाऱ्या तरुणाला इंडोसाइन बँकेचे क्रेडिट कार्ड अपडेट करण्याच्या नावाखाली तब्बल ४९ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. हा धक्कादायक प्रकार १६ जून रोजी घडला…

व्हिडिओ कॉल स्कॅममुळे ज्येष्ठ नागरिकाची १४ लाखांची फसवणूक

छत्रपती संभाजीनगर : आंघोळ करताना आलेला व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉल उचलणे एका ६० वर्षीय निवृत्त नागरिकाला चांगलेच महागात पडले. ‘तुमचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे’ अशी धमकी देत संशयितांनी तब्बल १४ लाख…

“दिवसाला १५ टक्के परताव्याचे आमिष”; सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात ठेकेदार अडकला, ३० लाखांचा गंडा

छत्रपती संभाजीनगर : छोट्या गुंतवणुकीवर मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर गुन्हेगारांनी शहरातील एका ठेकेदाराला तब्बल ३० लाख ५७ हजार रुपयांनी गंडवले. या प्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…

ड्रग्ज तस्करी व मनी लाँड्रिंगच्या नावाखाली ५५ वर्षीय महिलेला डिजिटल अरेस्ट; महिनाभरात ६१ लाख ७४ हजारांची फसवणूक

छत्रपती संभाजीनगर : शहरातील उल्कानगरी परिसरात राहणाऱ्या एका ५५ वर्षीय शिक्षिका महिलेला ‘ड्रग्ज तस्करी व मनी लाँड्रिंग’ प्रकरणात अडकवून तब्बल एक महिना सायबर भामट्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे डिजिटल अरेस्ट केल्याचा धक्कादायक…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क