Tag: #Aurangabad

अजिंठा लेणीत मधमाशांचा पुन्हा हल्ला : ४ महिन्यांच्या बालकासह ३० पर्यटक जखमी, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

अजिंठा: जगप्रसिद्ध अजिंठा लेणी येथे मधमाशांच्या हल्ल्याचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. शनिवारी (दि. २१) दुपारी सुमारे ४:३० वाजण्याच्या सुमारास सुंड धबधबा परिसरात अचानक मधमाशांनी हल्ला चढवून तब्बल ३० पर्यटकांना…

छत्रपती संभाजीनगर मनपा भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली ; या तारखेपर्यंत करता येणार अर्ज

छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिकेच्या विविध विभागांतील २२२ रिक्त पदे भरण्यासाठी सुरू असलेल्या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. यापूर्वी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख बुधवार (दि.१८) होती;…

🌞 हिवाळ्याला निरोप, उन्हाळ्याची आगमनघोषणा! फेब्रुवारीतच छत्रपती संभाजीनगर तापू लागले 🔥

छत्रपती संभाजीनगर : उन्हाळा सुरू होण्यासाठी अजून साधारण महिनाभराचा कालावधी शिल्लक असतानाच छत्रपती संभाजीनगर शहरात फेब्रुवारी महिन्यातच उन्हाळ्याची तीव्रता जाणवू लागली आहे. १५ फेब्रुवारी रोजी शहरातील कमाल तापमान थेट ३३.४…

महाशिवरात्रीपूर्वी वेरूळमध्ये महास्वच्छता अभियान; भाविकांच्या सुविधांसाठी प्रशासन सज्ज

छत्रपती संभाजीनगर : महाशिवरात्रीच्या पावन पर्वाच्या पार्श्वभूमीवर घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर परिसरात जिल्हा प्रशासनाच्या वतीने भव्य महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. या उपक्रमाला आमदार प्रशांत बंब, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची प्रमुख उपस्थिती…

आठ डीपी रस्त्यांचे रुंदीकरण लवकरच; अतिक्रमण हटविण्यासाठी महापालिका सज्ज

छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिकेने मागील वर्षी जून व जुलै महिन्यात शहरात मोठ्या प्रमाणावर रस्ता रुंदीकरण मोहीम राबविली होती. या मोहिमेत साडेपाच हजारांहून अधिक बाधित मालमत्तांवर कारवाई करण्यात आली. शहरातील प्रमुख…

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतमोजणीची तालुकानिहाय ठिकाणे निश्चित

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, निवडणूक प्रक्रियेबाबत प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे. जाहीर कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये मतदान शनिवार, दि.…

महापौरपदासाठी लाखमोलाची खुर्ची, नव्या प्रथम नागरिकाकडे शहराचे लक्ष

छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर शहराचे २३ वे महापौर भाजपचेच होणार, हे जवळपास स्पष्ट झाले आहे. पाच वर्षांहून अधिक काळ रखडलेल्या महापालिका निवडणुकीनंतर आता शहराला पुन्हा एकदा लोकनिर्वाचित प्रथम…

दारूच्या व्यसनातून दुचाकी चोरीचा सपाटा; अट्टल चोरट्यासह साथीदाराला महिनाभरात दुसऱ्यांदा अटक, १४ दुचाकी जप्त

छत्रपती संभाजीनगर : दारूच्या व्यसनामुळे जालना येथून छत्रपती संभाजीनगर शहरात येऊन रात्री रस्त्यावर मुक्काम ठोकत सकाळी परत जाताना दुचाकी चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यासह त्याच्या साथीदाराला गुन्हे शाखेने महिनाभरात दुसऱ्यांदा अटक…

मनपा निवडणुकीत ८५ वर्षांवरील मतदारांसाठी घरून मतदानाची सुविधा नाही; ज्येष्ठांमध्ये नाराजी

छत्रपती संभाजीनगर : गत लोकसभा व विधानसभा निवडणुकीत ८५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या मतदारांसाठी घरूनच मतदान करण्याची सुविधा निवडणूक आयोगाकडून देण्यात आली होती. मात्र, आगामी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी ही…

संभाजीनगरात पहिल्याच दिवशी १८१६ अर्ज खरेदी ; परंतु एकानेही भरला नाही उमेदवारी अर्ज

छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांसह विविध राजकीय पक्षांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असून, मंगळवारी उमेदवारी अर्ज खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली. निवडणुकीची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या राजकीय पक्षांच्या इच्छुकांसोबतच…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क