Tag: #BreakingNews

दिवाळीच्या सुट्टीत गावाकडे जाण्याचे नियोजन करताय? संभाजीनगर एसटी विभागाचा मोठा निर्णय; ९० जादा बस धावणार!

छत्रपती संभाजीनगर : दिवाळी म्हटलं की नातेवाइकांच्या भेटीगाठी, गावाकडची ओढ आणि प्रवासाची लगबग सुरू होते. मात्र, सणाच्या दिवसांत बसमध्ये जागा मिळवताना प्रवाशांची चांगलीच धावपळ होते. हीच अडचण कमी करण्यासाठी छत्रपती…

रांजणगावात मध्यरात्री थरार! जुन्या भांडणातून बाप-लेकाचा जीव घेतला; पाच संशयित जेरबंद

वाळूज महानगर : रांजणगाव शेणपुंजीतील एकतानगर परिसरात दोन कुटुंबांमधील जुना वाद पुन्हा उफाळून आल्याने त्याचे रूप हिंसक संघर्षात झाले. सोमवारी मध्यरात्री झालेल्या या घटनेत वडील आणि मुलाचा मृत्यू झाला असून,…

नातीच्या साखरपुड्यासाठी गेले अन् चोरट्यांनी घर फोडले; ७ तोळे दागिन्यांसह पासपोर्ट, आधारकार्ड लंपास

छत्रपती संभाजीनगर : नातीच्या साखरपुड्यासाठी घराला कुलूप लावून अंबाजोगाई येथे गेलेल्या सेवानिवृत्त शासकीय कर्मचाऱ्याच्या बंद घराला चोरट्यांनी लक्ष्य केले. घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केलेल्या चोरट्यांनी बेडरूममधील लोखंडी कपाट फोडून…

गरिबांच्या कागदपत्रांचा वापर करून ऑनलाइन फसवणुकीचा डाव; संभाजीनगरात 5 जण ताब्यात

छत्रपती संभाजीनगर : आर्थिक अडचणीत असलेल्या नागरिकांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या कागदपत्रांचा वापर ऑनलाइन फसवणुकीसाठी केला जात असल्याचा गंभीर प्रकार शहरात उघडकीस आला आहे. राजस्थान पासिंगच्या संशयास्पद वाहनाचा माग काढताना…

शहराच्या रस्त्यांवर लवकरच धावणार 61 ई-बस; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण

छत्रपती संभाजीनगर : शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला नवे रूप देण्यासाठी महापालिकेने 61 इलेक्ट्रिक बस सेवेत आणण्याची तयारी सुरू केली आहे. जाधववाडी येथील स्मार्ट बस डेपोत सध्या या बस उभ्या असून,…

कन्नडमध्ये एरंडीच्या बिया बदाम समजून खाल्ल्या; 24 विद्यार्थ्यांना विषबाधा, 3 जणांची प्रकृती गंभीर

छत्रपती संभाजीनगर : हिवरखेडा-गौताळा रस्त्यावरील मदरसा औरंगजेब आलमगीर येथे शुक्रवारी एक धक्कादायक घटना घडली. मदरशातील २४ विद्यार्थ्यांनी एरंडीच्या बिया बदाम समजून खाल्ल्याने त्यांना विषबाधा झाली. यानंतर विद्यार्थ्यांना पोटदुखीचा त्रास सुरू…

छत्रपती संभाजीनगरमध्ये तरुणीशी बोलण्यावरून वाद; १९ वर्षीय तरुणाची चाकूने वार करून हत्या

छत्रपती संभाजीनगर : शहरातील गारखेडा परिसरात किरकोळ वादातून एका तरुणाला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. साईनगर भागात नात्यातील तरुणीशी बोलत असल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर रक्तरंजित हल्ल्यात…

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात ₹५ हजार जमा होणार; कर्जवसुली न करण्याचे बँकांना निर्देश

मुंबई : राज्यात दुष्काळाची तीव्रता वाढत असताना शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांसाठी राज्य सरकारने काही महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजार रुपये अग्रीम स्वरूपात जमा…

कांचनवाडी उड्डाणपुलाच्या उतारावर भीषण अपघात! ट्रकने कारसह दोन रिक्षांना उडवले; ८ जण जखमी

छत्रपती संभाजीनगर : कांचनवाडीतील धुळे-सोलापूर महामार्गावर मंगळवारी दुपारी भीषण अपघात घडला. मक्याची वाहतूक करणाऱ्या १२ चाकी ट्रकने उतारावर नियंत्रणाबाहेर जात एका कारसह दोन रिक्षांना धडक दिली. या धडकेत तिन्ही वाहनांचे…

छत्रपती संभाजीनगरमध्ये FDA ची कारवाई ;23. 35 लाखांचे खाद्यतेल जप्त, अन्न परवाना निलंबित!

छत्रपती संभाजीनगर : सणासुदीच्या काळात खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने शहरातील जुना मोंढा परिसरात मोठी कारवाई केली आहे. जाफर गेट परिसरातील मेसर्स बजरंग ट्रेडिंग कंपनी या खाद्यतेल…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क