MIDC वाळूज पोलिसांची मोठी कारवाई: मोबाईल हिसकावणाऱ्या दोघांना अटक
midc-police-arrest-mobile-snatchers गजानन राऊत / प्रतिनिधी वाळूज : MIDC वाळूज पोलिसांनी मोबाईल हिसकावणाऱ्या दोघा आरोपींना अटक करत 1.35 लाख रुपये किमतीचे दोन मोबाईल आणि एक चोरीची मोटरसायकल जप्त केली आहे. 1,146…