Tag: #ElectionNews

वर्षअखेरीस राजकीय धक्का; छत्रपती संभाजीनगरमध्ये ९७ उमेदवारी अर्ज बाद

छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वर्षाच्या शेवटच्या दिवशी अनेक इच्छुकांचा राजकीय सूर्य मावळल्याचे चित्र शहरात पाहायला मिळाले. बुधवारी शहरातील नऊ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांत सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्जांची…

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणूक; आज ९११ नामनिर्देशन अर्जांची विक्री, ३ उमेदवारी अर्ज दाखल 

छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज विक्री व उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आज दिनांक २६ डिसेंबर २०२५ रोजी एका दिवसात मोठ्या प्रमाणावर हालचाल पाहायला…

निवडणूक प्रचारासाठी हवेचे फुगे सोडण्यासही आता एअर फोर्सची एनओसी बंधनकारक

छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, उमेदवारी अर्ज विक्री व दाखल करण्याची प्रक्रिया मंगळवार (दि. २३) पासून सुरू झाली आहे. मतदारांचे लक्ष वेधण्यासाठी राजकीय पक्ष व अपक्ष…

महापालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज प्रक्रियेला आजपासून सुरुवात

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या सातव्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज विक्री व स्वीकृतीची प्रक्रिया मंगळवार (दि. २३) म्हणजेच आजपासून सुरू होत आहे. निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या इच्छुक उमेदवारांसाठी सकाळी ११ ते दुपारी…

पैठण नगरपरिषद निवडणुकीत : उमेदवाराच्या घरासमोर जादूटोण्याचा प्रकार

पैठण : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण शहरात नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जादूटोण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीत उमेदवारी करणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या एका…

महापालिका निवडणुकीची आरक्षण सोडत मंगळवारी

छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीसाठी आरक्षणाची सोडत केव्हा होणार याबाबत प्रशासनाने केलेल्या वारंवार बदलांमुळे राजकीय वर्तुळात संभ्रम निर्माण झाला होता. सुरुवातीला ११ नोव्हेंबर रोजी सोडत काढण्याची घोषणा झाली होती. त्यानंतर…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क