Tag: #ब्रेकिंगन्यूज

🔴 बजाजनगर हादरले! साई श्रद्धा पार्कमध्ये महिलेचा थरारक खून; महिलेकडूनच निर्घृण हत्या

छत्रपती संभाजीनगर : वाळूज महानगर परिसरातील बजाजनगर येथील साई श्रद्धा पार्कमध्ये बुधवारी दुपारी घडलेल्या एका भीषण घटनेने संपूर्ण परिसर दहशतीच्या छायेत गेला आहे. एका महिलेने दुसऱ्या महिलेच्या घरात घुसून चाकू…

कुंभेफळ येथे सर्पदंशाने २ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, गावात शोककळा

छत्रपती संभाजीनगर : तालुक्यातील कुंभेफळ येथे रविवारी (ता. १२) रात्री घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. सर्पदंशामुळे अवघ्या दोन वर्षांच्या शंभू ज्ञानेश्वर दांडगे (रा. वरूड, ह.मु. कुंभेफळ) या…

विवाहितेच्या मृत्यूने खळबळ; सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या की खून? नातेवाईकांचा घाटीत ठिय्या, पतीसह ७ आरोपींना अटक 

छत्रपती संभाजीनगर: शहरातील छावणी परिसरातील भावसिंगपुरा येथे २३ वर्षीय विवाहितेच्या संशयास्पद मृत्यूची अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ईश्वरी अजय बनकर असे या मृत विवाहितेचे नाव आहे. सासरच्या जाचातून तिने…

ऑर्डरच्या बहाण्याने केटरिंग व्यावसायिकावर हल्ला; मिरची पूड टाकून लूट

छत्रपती संभाजीनगर : वास्तूशांतीच्या कार्यक्रमासाठी जेवणाची ऑर्डर देण्याचा बहाणा करून केटरिंग व्यावसायिकाला बोलावून घेत चौघांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करत लूट केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लुटारूंनी आधी त्यांच्या डोळ्यांत…

रस्त्यावर गाडी उभी करून अडथळा; जाब विचारणाऱ्या पोलिसांनाच “बघून घेऊ” म्हणत तरुणांची दादागिरी

छत्रपती संभाजीनगर : सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने वाहन उभे केल्याबाबत जाब विचारणाऱ्या पोलीस अंमलदारांना भरचौकात शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देण्याची धक्कादायक घटना हर्सुल टी-पॉइंट परिसरात…

बनावट आदेशावर घाटीत नोकरी मिळवण्याचा प्रयत्न; पदोन्नतीच्या चुकीने तरुणाचा पर्दाफाश

छत्रपती संभाजीनगर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोपचार रुग्णालय (घाटी) येथे बनावट नियुक्ती आदेशाच्या आधारे ‘भांडारपाल’ पदावर रुजू होण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचा प्रकार उघडकीस आला असून, तांत्रिक चुकीमुळे हा बनाव…

दीड महिन्यापासून बेपत्ता असलेल्या निवृत्त प्राध्यापकाला गोळी घालून खून; ५० लाखांच्या वादातून रचला चित्रपटासारखा कट, रील्सस्टार ठरला ‘रिअल लाइफ’ विलन

छत्रपती संभाजीनगर : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विभागप्रमुख प्रा. राजाभाऊ लोंढे यांच्या खुनाचा धक्कादायक उलगडा पोलिसांनी केला असून या प्रकरणात विशाल विकास राठोड, आकाश विनोद पवार आणि करण विलास आडे या…

जिल्ह्यात एसीबीची धडक कारवाई; वैजापूरमध्ये ‘फोन पे’वरून लाच घेताना जलसंधारण अधिकारी रंगेहाथ, सोयगावात पोलिस पाटलाचा साथीदार ताब्यात तर मुख्य आरोपी फरार

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शनिवारी दोन स्वतंत्र कारवाया करत लाचखोर अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई केली. वैजापूर येथे उपविभागीय जलसंधारण अधिकाऱ्याला ऑनलाइन ‘फोन पे’द्वारे लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात…

चिकलठाणा हिनानगरमध्ये मंडप साहित्याच्या गोडाऊनला भीषण आग; लाखोंचे नुकसान

छत्रपती संभाजीनगर : शहरातील चिकलठाणा परिसरातील हिनानगर भागात असलेल्या मंडप डेकोरेशन साहित्याच्या गोडाऊनला मंगळवारी दुपारी अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत गोडाऊनमधील मोठ्या प्रमाणावर साहित्य जळून खाक झाल्याची…

गादीत गुंडाळून तरुणीचा मृतदेह रिक्षातून नेताना आई-सावत्र वडील ताब्यात; खून की आत्महत्या?

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील वाळूज परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका २० वर्षीय तरुणीचा मृतदेह गादीत गुंडाळून रिक्षाद्वारे गावी नेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर मध्यरात्री कारवाई करण्यात आली.…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क