Tag: #AccidentNews

काळा गणपती मंदिराजवळ भीषण अपघात; एक ठार, चार जखमी – छत्रपती संभाजीनगर हादरलं

छत्रपती संभाजीनगर : शहरातील काळा गणपती मंदिर परिसर आज सकाळी एका भीषण अपघातामुळे हादरला. भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी वाहनाने मंदिरासमोर उभ्या असलेल्या भाविकांच्या गर्दीत अचानक घुसून अनेकांना जोरदार धडक दिली.…

तारांचा स्पर्श होऊन दोन निष्पापांचा मृत्यू; संतप्त ग्रामस्थांनी केला रास्ता रोको

छत्रपती संभाजीनगर : महावितरणच्या निष्काळजीपणामुळे चिकलठाणा परिसरातील दोन निष्पाप ग्रामस्थांना आपला जीव गमवावा लागला. वादळात वाकलेल्या हायटेंशनच्या पोलवरील तारा जमिनीपर्यंत लोंबकळत असतानाही महावितरणने कोणतीही कारवाई न केल्यामुळे कचरू जनार्धन दहिहंडे…

सिद्धार्थ उद्यान दुर्घटना : पाच जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल 

छत्रपती संभाजीनगर : शहरातील प्रसिद्ध सिद्धार्थ उद्यानाच्या प्रवेशद्वारावरील डोमचा भाग अचानक कोसळून दोन निष्पाप महिलांचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेप्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात…

हर्सूल परिसरात भीषण अपघात : ट्रक कंपाउंड तोडून गोठ्यात घुसला; दोन शेळ्यांचा मृत्यू, तर दोन जनावरे गंभीर जखमी

छत्रपती संभाजीनगर : शहराच्या दिशेने भरधाव येणाऱ्या ट्रकने (क्र. DD 01 U 9956) नियंत्रण सुटल्याने हॉटेलच्या कंपाउंडला जोरदार धडक दिली. कंपाउंड तोडत ट्रक थेट शेजारील गोठ्यात घुसल्याने मोठा अनर्थ घडला.…

उसतोड मजुरांना घेऊन जाणाऱ्या छोटा हत्तीला अपघात, दोन मजूर ठार; दहा गंभीर जखमी

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील येसगाव जवळ रविवारी सकाळी एक भीषण अपघात घडला. उसतोड मजुरांना घेऊन जाणारा छोटा हत्ती वाहन पलटी होऊन दोन मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर दहा…

टँकर – दुचाकी अपघातात महिला ठार; तिरंगा चौकातील दुर्दैवी घटना

वाळूज महानगर : बजाजनगर येथील एक दाम्पत्य दुचाकीवरून घरी जात असताना तिरंगा चौकाजवळ झालेल्या भीषण अपघातात पत्नीचा जागीच मृत्यू झाला. टँकरच्या मागच्या चाकाखाली सापडल्यामुळे त्यांच्या डोक्याचा चेंदामेंदा होऊन त्यांचा जागीच…

कार उलटून भीषण अपघात; अडीच वर्षांच्या चिमुरडीसह महिलेचा मृत्यू, सहा जण गंभीर जखमी

छत्रपती संभाजीनगर : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सौंदलगावजवळ आज सकाळी भीषण अपघात घडला. वेगात असलेली कार अचानक पलटी झाल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून, सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.…

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात : महिला ठार, तिघा चिमुकल्यांसह पाच जण गंभीर जखमी

वैजापूर : समृद्धी महामार्गावर मंगळवारी सकाळी वैजापूर तालुक्याच्या हद्दीत भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत पूनम चव्हाण (वय ३०) या महिलेचा मृत्यू झाला असून, तिघा चिमुकल्यांसह पाच जण गंभीर जखमी झाले…

वाळूज एमआयडीसीतील कामगार चौकात भीषण अपघात : ट्रकच्या धडकेत स्कूटरस्वाराचा जागीच मृत्यू

गजानन राऊत प्रतिनिधी / वाळूज : वाळूज एमआयडीसी परिसरातील कामगार चौकात सोमवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात एका स्कूटरस्वाराचा जागीच मृत्यू झाला. मालवाहतूक करणाऱ्या ट्रकने स्कूटरला जोरदार धडक दिल्याने ही दुर्घटना…

बोअरवेलची गाडी उलटली; ओडिशामधील दोन मजूर जागीच ठार, तिघे जखमी 

छत्रपती संभाजीनगर : बोअरवेलच्या गाडीचे चाक अचानक फुटल्याने गाडीवरील ताबा सुटून ती रस्त्याच्या कडेला खोलात कोसळली. या अपघातात गाडीवरील जड पाईप अंगावर पडून दोन परराज्यातील मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर…

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क