Tag: Aurangabad news

शेंद्रा एमआयडीसीत भीषण अपघात; स्कूटरस्वार दोघांचा जागीच मृत्यू

छत्रपती संभाजीनगर: शेंद्रा एमआयडीसीतील जालना रोडवरील लिभर चौकात सोमवारी (३ मार्च) रात्री पावणेनऊच्या सुमारास भीषण अपघात झाला. जालन्याच्या दिशेला जाणाऱ्या बसची (एमएच २० जीसी २२०९) एमआयडीसीतून येणाऱ्या स्कूटरला (एमएच २०…

रमेश केरे यांचे उपोषण मागे; क्रांती चौकात मराठा आरक्षणासाठी सुरू होते उपोषण

Maratha-Reservation-Protest-Ends-With-Assurance छत्रपती संभाजीनगर: मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा आरक्षण चिंतन आंदोलन समितीने छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकात सुरू केलेले आंदोलन आज अखेर मागे घेण्यात आले…

महाशिवरात्रीला मंदिरात जाणाऱ्या महिलेचे मिनी गंठण हिसकावले; चोरटे सीसीटिव्हीत कैद

Woman’s gold chain snatched near temple on Mahashivratri छत्रपती संभाजीनगर : महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या एका महिलेची सुरक्षा धोक्यात आली. वाळूजमधील स्वरूप नगर येथे सकाळी १० वाजता दोन दुचाकीस्वार…

हातचलाखीने एटीएम बदलून सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची फसवणूक

atm-card-fraud-aurangabad-retired-pharmacist छत्रपती संभाजीनगर : जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील एटीएममध्ये हातचलाखीने कार्ड बदलून एका सेवानिवृत्त वरिष्ठ फार्मासिस्टची तब्बल ३७ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता घडलेल्या या घटनेत…

पतीच्या निधनानंतर तणावात असलेल्या तरुणीचा संशयास्पद मृत्यू!

Suspicious-Death-Of-A-Married-Woman-After-Her-Husband’s-Demise छत्रपती संभाजीनगर : पतीच्या निधनानंतर तणावात असलेल्या ३२ वर्षीय विवाहित तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. भगतसिंग नगर रोडवरील म्हसोबा नगर येथे सोमवारी (२४ फेब्रुवारी) दुपारी बारा…

परीक्षा केंद्रावर सर्रास कॉपी, खुद्द जिल्हापरिषद अधिकाऱ्यांनी आणला प्रकार उघडकीस

mass-copying-exposed-in-exam-center छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आदर्श सेकंडरी स्कूल, पिंपळगाव वळण (ता. फुलंब्री) येथे परीक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणात कॉपीचा प्रकार सुरू असल्याचे जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी स्वतः उघड केले…

छत्रपती संभाजीनगरमध्ये फेब्रुवारीतील सर्वाधिक तापमानाची नोंद!

Chhatrapati Sambhajinagar February Temperature Record छत्रपती संभाजीनगर : शहरात मागील काही दिवसांपासून तापमानात सतत वाढ होत असून, सोमवारी (१७ फेब्रुवारी) कमाल तापमान ३६.२ अंश सेल्सियसवर पोहोचले. हे गेल्या पाच वर्षांतील…

शिवजयंतीनिमित्त वाहतूक मार्गात बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग

Shivjayanti Procession Traffic Restrictions Aurangabad छत्रपती संभाजीनगर: 🏰 श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनांक १९ फेब्रुवारी २०२५ रोजी सालाबादप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. यानिमित्त शहरात विविध ठिकाणी मिरवणुका…

खंडपीठासमोर डीजे गाडीला अचानक आग; सुदैवाने जीवितहानी टळली

छत्रपती संभाजीनगर: शहरातील खंडपीठासमोरील चौकात एका डीजेच्या गाडीला अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीमुळे काही वेळासाठी मोठी वाहतूक कोंडी झाली. मात्र, अग्निशमन पथकाच्या तत्परतेमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.…

कामाच्या ठिकाणी विश्वासघात; दोन कर्मचाऱ्यांनी घातला कंपनीला लाखोंचा गंडा

Employees Swindle Lakhs from Companies and Escape छत्रपती संभाजीनगर : ज्यांनी नोकरी दिली, त्याच कंपनीची लाखोंची फसवणूक करून दोन कर्मचाऱ्यांनी पोबारा केल्याचा प्रकार समोर आला आहे. सतीश त्र्यंबक त्रिभुवन (रा.…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क