Tag: #MaharashtraPolitics

“पराभवामुळे पाकिस्तान दिसतोय” – अंबादास दानवे यांचा रावसाहेब दानवे यांच्यावर हल्लाबोल

सिल्लोड तालुका म्हणजे पाकिस्तान झाला आहे, असा आरोप करत पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर टीका करणाऱ्या रावसाहेब दानवे यांना विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “इतके वर्ष…

मराठा आरक्षणासाठी १४ दिवसांपासून उपोषण करणाऱ्या राजश्री उंबरे यांनी उपोषण केले स्थगित

मराठा समाजाला आरक्षण आणि इतर विकासाच्या मागण्यांसाठी १४ दिवसांपासून उपोषण करणाऱ्या राजश्री उंबरे यांनी आपले उपोषण स्थगित केले आहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार…

राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्याने राज्यात राजकीय तापमान चढले; मविआ आणि भाजप आमनेसामने

मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या घटनेचा निषेध म्हणून महाविकास आघाडीने रविवारी महाराष्ट्रभर “जोडो मारो” आंदोलन केले. मविआच्या या आंदोलनाला प्रत्युत्तर…

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा संभाजीनगर जिल्हा दौरा: शिवसंकल्प मेळाव्याच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे आगामी २५ व २६ ऑगस्ट रोजी संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून या दौऱ्याच्या दरम्यान ते शिवसंकल्प मेळाव्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध विधानसभा मतदार संघातील शिवसेना पदाधिकारी आणि…

राज ठाकरेंची संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषद; आरक्षणावरील भूमिकेवर ठाम

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या राज्यव्यापी दौऱ्याचा समारोप छत्रपती संभाजीनगर येथे केला. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आपली ठाम भूमिका मांडली. “महाराष्ट्रात आरक्षणाची गरज…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका: ‘सुडाचे राजकारण महाराष्ट्र सहन करणार नाही’

सिल्लोड येथे महिला मेळाव्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली. शिंदे म्हणाले, “घरी बसून सरकार…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क