Tag: #PublicSafety

नारेगावात मोकाट कुत्र्यांनी केला ४ वर्षीय चिमुकलीवर हल्ला; शरीरावर 50 हून अधिक गंभीर जखमा

छत्रपती संभाजीनगर : शहरात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर स्वरूपात समोर आला असून नारेगाव परिसरात चार वर्षीय चिमुकलीवर कुत्र्यांच्या झुंडीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना शनिवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास…

विजेच्या खांबावरील बेकायदा बॅनर ठरला जीवघेणा; तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : शहरात बेकायदा बॅनर काढताना झालेल्या दुर्दैवी अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून ही घटना संतापजनक ठरली आहे. मुकुंदवाडी येथील हनुमान मंदिर परिसरात आज सकाळी सुमारे ९ वाजेच्या…

शिवजन्मोत्सवासाठी शहरात कडेकोट बंदोबस्त; ११०० पोलिसांसह ड्रोनद्वारेही नजर

छत्रपती संभाजीनगर : शिवजन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच मिरवणुकांदरम्यान शांतता राखली जावी यासाठी गुरुवारी…

कर्णकर्कश सायलन्सरविरोधात वाहतूक पोलिसांची धडक कारवाई; चार तासांत १४१ दुचाकींवर दंडात्मक कारवाई

छत्रपती संभाजीनगर : शहरात स्पोर्ट्स बाईक व बुलेटच्या सायलन्सरमध्ये बदल करून फटाक्यासारखे प्रचंड आवाज करणाऱ्या टवाळखोरांवर वाहतूक पोलिसांनी पुन्हा एकदा कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. सोमवारी दुपारी ४ ते रात्री…

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित वाहतूक मार्गात बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरात १९ फेब्रुवारी गुरुवार रोजी पारंपरिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त शहरात विविध ठिकाणी भव्य मिरवणुका काढण्यात येणार…

सोन्याचे भाव वाढत असतानाच शहरात लुटमारीचे सत्र सुरू; अवघ्या तासाभरात तीन महिलांच्या सोनसाखळ्या हिसकावल्या

छत्रपती संभाजीनगर : शहरात सोन्याच्या दरांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असतानाच दुसरीकडे भर रस्त्यात महिलांना व वृद्धांना लक्ष्य करून लुटमारीच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे. १३ फेब्रुवारी रोजी अवघ्या एका तासात…

दुचाकीवर आले, क्रीम मागितली अन् सोन्याची पोत हिसकावली : पडेगावमध्ये महिला दुकानदार ठरली शिकार 🚨

छत्रपती संभाजीनगर शहरात दुचाकीवरून येऊन सोनसाखळी हिसकावणाऱ्या चोरट्यांचा धुमाकूळ दिवसेंदिवस वाढत असून आता या टोळीने एका नव्याने व्यवसाय सुरू केलेल्या दुकानदार महिलेलाच लक्ष्य केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पडेगाव…

निवडणूक पार्श्वभूमीवर जिल्हाभर कडक बंदोबस्त : ५ हजारांहून अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात 🚨

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने व्यापक तयारी केली आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हाभरात तब्बल ५ हजार २४८…

रांजणगाव फाट्यावर थरारक घटना; सराफावर प्राणघातक हल्ला करून चोरट्यांनी सोन्याची बॅग पळवली

छत्रपती संभाजीनगर : शहरातील वाळूज परिसरात सराफावर प्राणघातक हल्ला करून लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रांजणगाव फाटा येथे अज्ञात चोरट्यांनी पिस्तुलाचा वापर करत सोन्याची बॅग लंपास केल्याने परिसरात भीतीचे…

मनपा अग्निशमन दलाच्या ताफ्यात १४ अत्याधुनिक वाहने दाखल

छत्रपती संभाजीनगर : शहरातील वाढती लोकसंख्या, झपाट्याने होत असलेले नागरीकरण आणि उंच इमारतींची संख्या लक्षात घेता महापालिकेच्या अग्निशमन दलाला अधिक सक्षम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार मनपा अग्निशमन दलाच्या…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क