Tag: #RoadSafety

टँकर – दुचाकी अपघातात महिला ठार; तिरंगा चौकातील दुर्दैवी घटना

वाळूज महानगर : बजाजनगर येथील एक दाम्पत्य दुचाकीवरून घरी जात असताना तिरंगा चौकाजवळ झालेल्या भीषण अपघातात पत्नीचा जागीच मृत्यू झाला. टँकरच्या मागच्या चाकाखाली सापडल्यामुळे त्यांच्या डोक्याचा चेंदामेंदा होऊन त्यांचा जागीच…

छत्रपती संभाजीनगर-जालना रस्त्यावर ‘स्पीड सेन्सर’; शंभर दिवस सुधारणांच्या उपक्रमांतर्गत नाविन्यपूर्ण पाऊल

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर ते जालना या अतिवर्दळीच्या रस्त्यावर सुसाट जाणाऱ्या वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने नवा उपक्रम राबवला आहे. शंभर दिवस सुधारणा कार्यक्रमांतर्गत विभागाचे अधीक्षक अभियंता सुंदरदास…

वाळूज एमआयडीसीतील कामगार चौकात भीषण अपघात : ट्रकच्या धडकेत स्कूटरस्वाराचा जागीच मृत्यू

गजानन राऊत प्रतिनिधी / वाळूज : वाळूज एमआयडीसी परिसरातील कामगार चौकात सोमवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात एका स्कूटरस्वाराचा जागीच मृत्यू झाला. मालवाहतूक करणाऱ्या ट्रकने स्कूटरला जोरदार धडक दिल्याने ही दुर्घटना…

बसचालकाशी गप्पा मारणे पडणार महागात ; वाहक, प्रवाशांवरही होणार कारवाई

छत्रपती संभाजीनगर : एसटी बसचालकाच्या कॅबिनमध्ये वाहक व प्रवासी गप्पा मारताना आढळून आल्यास आता कारवाई केली जाणार आहे. एसटी महामंडळाच्या अमरावती आगारात घडलेल्या घटनेनंतर महाव्यवस्थापक (वाहतूक) यांनी कडक आदेश जारी…

रमजान ईद निमित्त वाहतूक व्यवस्थेत बदल : नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा

छत्रपती संभाजीनगर : ३१ मार्च २०२५ रोजी मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान ईद साजरा करण्यात येणार आहे. ईदनिमित्त शहरातील छावणी ईदगाह व रोजाबाग ईदगाह येथे मोठ्या संख्येने भाविक नमाज अदा करण्यासाठी…

“भरदुपारी रस्त्यावर थांबवून व्यापाऱ्यास लुटले! पाचोड-पैठण महामार्गावरील घटना”

Highway-Robbery-In-Nanegaon पाचोड-पैठण महामार्गावरील नानेगाव शिवारात भरदुपारी धक्कादायक घटना घडली आहे. रस्ता विचारण्यासाठी थांबवलेल्या एका परप्रांतीय व्यापाऱ्यावर चाकूचा धाक दाखवत लूटमारीचा प्रकार घडला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.…

भरधाव हायवाने पादचारी महिलेला चिरडले; घटनास्थळी हृदयद्रावक दृश्य

छत्रपती संभाजीनगर : भरधाव हायवाने पादचारी महिलेला चिरडल्याची दुर्दैवी घटना बुधवारी (२९ जानेवारी) रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली. या भीषण अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका गंभीर होता…

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात: १५ प्रवासी जखमी, दोन जणांची प्रकृती गंभीर

राज्यात सध्या अपघातांचे सत्र सुरू असून, समृद्धी महामार्गावर आणखी एक भीषण अपघात घडला आहे. छत्रपती संभाजीनगरजवळ उभ्या असलेल्या आयशर ट्रकला ट्रॅव्हलर टेम्पोने जोरदार धडक दिल्याने १५ प्रवासी जखमी झाले आहेत.…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क