Tag: #SafetyFirst

🌩️ वीज कोसळण्यापूर्वी मिळणार अचूक इशारा; प्रत्येक नागरिकाच्या मोबाईलमध्ये हवे ‘दामिनी अ‍ॅप’! 🌩️

छत्रपती संभाजीनगर : पावसाळ्यात वीज पडण्याचे प्रमाण वाढले असून, यामुळे मागील दहा वर्षांत राज्यात मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली आहे. विशेषतः जून व जुलै या महिन्यांमध्ये वीज कोसळून शेतकरी, जनावरे आणि…

आषाढी एकादशीसाठी प्रति पंढरपूर सज्ज – लाखो भाविकांसाठी सुसूत्र नियोजन

छत्रपती संभाजीनगर : यंदा ६ जुलै रोजी साजरी होणारी आषाढी एकादशी मोठ्या प्रमाणावर भक्तगणांना आकर्षित करणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही वाळूज परिसरातील प्रति पंढरपूर येथे लाखो भाविक दाखल होणार असल्याने प्रशासन,…

सिडकोत वृद्धेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावणारे बुलेटस्वार अर्ध्या तासात गजाआड

छत्रपती संभाजीनगर: सिडको एन-४ भागात भाजीपाला घेऊन घरी निघालेल्या वृद्धेच्या गळ्यातील सुमारे ७० हजार रुपये किमतीची एक तोळ्याची सोन्याची पोत हिसकावून पळ काढणाऱ्या बुलेटस्वार दोघांना पुंडलिकनगर पोलिसांनी अवघ्या अर्ध्या तासात…

खऱ्या मणीचा दाखला देत २ किलो खोट्या सोन्याच्या माळेतून व्यापाऱ्याला १४ लाखांचा गंडा

छत्रपती संभाजीनगर : खऱ्या सोन्याच्या एका मणीचा दाखला देत दोन मजुरांनी व्यापाऱ्याची २ किलो खोट्या सोन्याच्या माळेतून तब्बल १४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. छावणीतील नेहरू चौकात…

बसचालकाशी गप्पा मारणे पडणार महागात ; वाहक, प्रवाशांवरही होणार कारवाई

छत्रपती संभाजीनगर : एसटी बसचालकाच्या कॅबिनमध्ये वाहक व प्रवासी गप्पा मारताना आढळून आल्यास आता कारवाई केली जाणार आहे. एसटी महामंडळाच्या अमरावती आगारात घडलेल्या घटनेनंतर महाव्यवस्थापक (वाहतूक) यांनी कडक आदेश जारी…

कपाट व दरवाजाचे कुलूप न तोडता २.३५ लाखांचा ऐवज लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा

छत्रपती संभाजीनगर : शहरातील अरीहंतनगर परिसरात एक धक्कादायक चोरीची घटना उघडकीस आली असून, चोरट्याने कोणताही आवाज न करता आणि घराचे अथवा कपाटाचे कुलूप न तोडता तब्बल २ लाख ३५ हजारांचा…

रमजान ईद निमित्त वाहतूक व्यवस्थेत बदल : नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा

छत्रपती संभाजीनगर : ३१ मार्च २०२५ रोजी मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान ईद साजरा करण्यात येणार आहे. ईदनिमित्त शहरातील छावणी ईदगाह व रोजाबाग ईदगाह येथे मोठ्या संख्येने भाविक नमाज अदा करण्यासाठी…

अग्निशमन यंत्रणा बसविणे बंधनकारक; एनओसी नसेल तर दुप्पट शुल्क

छत्रपती संभाजीनगर : शहरातील मोठ्या इमारती, शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि वाणिज्य आस्थापनांसाठी अग्निशमन यंत्रणा बसविणे बंधनकारक असून, महापालिकेच्या अग्निशमन विभागाची नाहरकत प्रमाणपत्र (एनओसी) घेणे अनिवार्य आहे. जर कोणत्याही आस्थापनाकडे एनओसी नसेल…

भरधाव हायवाने पादचारी महिलेला चिरडले; घटनास्थळी हृदयद्रावक दृश्य

छत्रपती संभाजीनगर : भरधाव हायवाने पादचारी महिलेला चिरडल्याची दुर्दैवी घटना बुधवारी (२९ जानेवारी) रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली. या भीषण अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका गंभीर होता…

नदीत मोटारसायकलसह वाहून जाणाऱ्या दोघांचे प्राण वाचले, ग्रामस्थांच्या सतर्कतेने टळला अनर्थ

खुलताबाद तालुक्यातील बाजार सांवगी येथे दवाखान्यात जाणारे दोन युवक धांड नदीच्या पाण्याचा वेग अचानक वाढल्याने मोटारसायकलसह वाहून जात होते. मात्र, ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे दोघांचे प्राण वाचवण्यात यश आले. ही घटना आज…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क