Tag: #ChhatrapatiSambhajinagar

नपुंसक असल्याची माहिती लपवून विवाह; हुंड्यासाठी छळ, १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल 

छत्रपती संभाजीनगर : मुलगा नपुंसक असल्याची पूर्वकल्पना असतानाही कुटुंबीयांनी त्याचा विवाह लावून दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून, विवाहानंतर नाशिक येथे फ्लॅट खरेदीसाठी १५ लाख रुपयांची मागणी करीत विवाहितेचा शारीरिक…

सायबर पोलिसांची तत्परता : एपीके फाईल फसवणुकीतून २ लाख रुपये वाचवले

छत्रपती संभाजीनगर : बँकेच्या नावे व्हॉट्सअॅपवर पाठवलेल्या एपीके फाईलद्वारे मोबाईलचा ताबा घेत सायबर गुन्हेगारांनी महावितरणच्या कर्मचाऱ्याच्या बँक खात्यातून तब्बल दोन लाख रुपये लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र,…

छत्रपती संभाजीनगरच्या अर्चना मेढेकर यांची कॅनडातील ओंटारियो न्यायालयात न्यायाधीशपदी नियुक्ती

छत्रपती संभाजीनगरच्या मूळच्या आणि सध्या कॅनडामध्ये वकिली करत असलेल्या अर्चना अरुण मेढेकर यांची कॅनडातील ओंटारियो न्यायालयात न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे. ओंटारियोच्या मुख्य न्यायमूर्ती शेरॉन निकोलस यांनी मंगळवारी (ता. २०) त्यांच्या…

स्वतःची दुचाकी चोरीला गेली आणि तोच बनला चोर; सीसीटीव्हीत अडकून शातीर चोर पोलिसांच्या ताब्यात

छत्रपती संभाजीनगर : शहरात सातत्याने होत असलेल्या दुचाकी चोरीच्या घटनांचा अखेर पर्दाफाश झाला असून, एमआयडीसी सिडको पोलिसांनी एका शातीर चोराला रंगेहाथ अटक केली आहे. स्वतःची दुचाकी चोरीला गेल्यानंतर त्याच चावीने…

छत्रपती संभाजीनगर महापौर पदाचे आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी; एका नगरसेवकांचे मानधन किती जाणून घ्या

छत्रपती संभाजीनगर महापालिकेसाठी महापौर पदाचे आरक्षण आत्ताच जाहीर झाले असून, यंदा हे पद खुल्या प्रवर्गासाठी राखीव असल्याचे स्पष्ट झाले आहे. या निर्णयामुळे महापालिकेच्या राजकारणात नव्या हालचालींना वेग आला असून, महापौरपदासाठी…

जिल्हा परिषद निवडणुकीत बंडखोरीने सर्वच पक्षांमध्ये खळबळ

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी वाटपावरून सर्वच प्रमुख राजकीय पक्षांत तीव्र बंडखोरी पाहायला मिळत आहे. युती आणि आघाडीच्या राजकारणात अनेक इच्छुकांचा पत्ता कट झाल्याने नाराज…

वारंवार त्रास देणाऱ्याचा केला कायमचा बंदोबस्त; कन्नड जामडी फॉरेस्ट खुनप्रकरणाचा झाला उलगडा; आरोपी अटकेत

कन्नड तालुक्यातील जामडी फॉरेस्ट शिवारात घडलेला खुनाचा अत्यंत क्लिष्ट गुन्हा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी अवघ्या आठ दिवसांत उघडकीस आणला आहे. या प्रकरणात मृताची ओळख पटवून, आरोपी आई व मुलाला अटक…

मनपा अग्निशमन दलाच्या ताफ्यात १४ अत्याधुनिक वाहने दाखल

छत्रपती संभाजीनगर : शहरातील वाढती लोकसंख्या, झपाट्याने होत असलेले नागरीकरण आणि उंच इमारतींची संख्या लक्षात घेता महापालिकेच्या अग्निशमन दलाला अधिक सक्षम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार मनपा अग्निशमन दलाच्या…

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तुफान गर्दी

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सकाळपासूनच जिल्हाधिकारी कार्यालयासह संबंधित निवडणूक कार्यालयांमध्ये इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी…

जि. प. साठी भाजप-शिंदेसेनेत युती; काँग्रेस, वंचित, उबाठाची आघाडी

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, सत्ताधारी आणि विरोधी गटांनी युती-आघाड्यांचे गणित जवळपास निश्चित केले आहे. भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात अखेर…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क